just looking like a wow

Just Looking Like a WOW... व्हायरल करणारी 'ही' पंजाबी महिला आहे तरी कोण?

Deepika Padukone Just Looking Like A Wow Viral Meme: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे So Beautiful, so Elegant, Just looking like a wow, Just looking like a wow! या व्हायरल मीमची. तुम्हाला माहितीये का सध्या यावरून सोशल मीडियावर तूफान मीम्स हे व्हायरल झाले आहेत. परंतु हे व्हायरल करणाऱ्या या पंजाबी महिला नक्की आहेत तरी कोण? या लेखातून जाणून घेऊया. 

Oct 31, 2023, 01:34 PM IST