राज्य सरकार आरक्षणासाठी तयार, तरीही 'मराठा' रस्त्यावर... पण का?
महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३३ टक्के आहे
Jul 25, 2018, 04:28 PM ISTसकल मराठा क्रांती मोर्चाचं 'मुंबई बंद'चं आंदोलन मागे
अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण
Jul 25, 2018, 08:52 AM ISTमराठा आरक्षण आंदोलन; जालना जिल्ह्यात कडकडीत बंद
जिल्ह्यातील जाफ्राबाद, भोकरदन या तालुक्यांमध्येही बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय.
Jul 24, 2018, 01:35 PM ISTमराठा आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांचा पोलिसांवर हल्ला
मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदची छाया उपराजधानीतही पडलीय. मराठा संघटनांकडून बंदची हाक दिल्यानंतर नागपुरात मराठा आंदोलक सकाळीच रस्त्यावर उतरले.
Jul 24, 2018, 01:12 PM ISTमराठा आरक्षण आंदोलनादरम्यान २ जणांकडून आत्महत्येचा प्रयत्न
दोघांनाही रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Jul 24, 2018, 12:29 PM ISTमराठा मोर्चा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
शिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि आरक्षणाच्या घोषणेची मागणी करत रात्रभर पुणे -औरंगाबाद महामार्ग रोखून धरला होता.
Jul 24, 2018, 11:37 AM ISTकाकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी गंगापुरचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार सक्तीच्या रजेवर
शिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि आरक्षणाच्या घोषणेची मागणी करत रात्रभर पुणे -औरंगाबाद महामार्ग रोखून धरला होता.
Jul 24, 2018, 11:09 AM ISTमराठा आरक्षण आंदोलन: काकासाहेब शिंदेच्या अंत्यविधीस सुरूवात
सरकारच्या वतीने काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाख रूपयांची मदत दिली जाणार आहे
Jul 24, 2018, 08:50 AM ISTकाकासाहेब शिंदेंच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत
काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत
Jul 24, 2018, 08:47 AM IST'या' ७ मागण्या मान्य केल्या तरच महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेणार
औरंगाबादमधून या बंदची सुरुवात होईल.
Jul 23, 2018, 11:23 PM ISTऔरंगाबाद | काकासाहेब शिंदेंचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांचा नकार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 23, 2018, 08:35 PM ISTऔरंगाबाद | मृत्यू झालेला काकासाहेब शिंदे शिवसैनिक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 23, 2018, 08:27 PM ISTमराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेला, काकासाहेब शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता
काकासाहेब युवासेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख माने यांच्या गाडीचा चालक म्हणून काम करत होता.
Jul 23, 2018, 07:19 PM ISTमुख्यमंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा, काकासाहेब शिंदेच्या कुटुंबीयांची मागणी
मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतलीय.
Jul 23, 2018, 07:02 PM IST