kalki 2898 ad

प्रभास ते खलनायक कमल हासन यांनी ‘कल्कि 2898 AD’ साठी घेतलं इतकं मानधन

‘कल्कि 2898 AD’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरवर प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या सगळ्यात चर्चा आहे ती कलाकारांच्या मानधनाची... चला तर जाणून घेऊया कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं. 

Jun 16, 2024, 05:30 PM IST

'आयुष्यात कोणी स्पेशल येणार आहे'; प्रभासच्या पोस्टनं लग्नाच्या चर्चांना उधाण

Prabhas Cryptic Post : प्रभासच्या क्रिप्टिक पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा...

May 17, 2024, 03:45 PM IST

प्रभाससोबत काम करण्याची तुम्हालाही मिळू शकते संधी, 'येथे' पाठवा Resume

प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने सर्वसामान्यांना त्याच्यासोबत काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. या चित्रपटाचे निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. 

Jan 24, 2024, 04:13 PM IST

काय सांगता...? Project K साठी अमिताभ बच्चन यांना मिळाले दीपिका पेक्षा कमी मानधन

सध्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा प्रोजेक्ट के चर्चेत आहे. कालच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधून एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे चित्रपटाचं नाव प्रोजेक्ट के नसून कल्कि 2898 एडी असे आहे. दरम्यान, चित्रपटाची पटकथा आणि अॅक्शन प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या स्टार कास्टनं किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...

Jul 22, 2023, 11:45 AM IST

प्रभासच्या Project K चं नाव बदललं; पाहून म्हणाल असं कुठे असतं का?

Project K Teaser : प्रभासच्या प्रोजेक्ट के चा टीझर प्रदर्शित झाला असून सगळ्यांना चित्रपटाचं बदललेलं नाव पाहून आश्चर्य झालं आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझरनं अनेकांना लावलंय वेड. नक्की काय आहे चित्रपटात पाहा एक झलक... 

Jul 21, 2023, 11:31 AM IST