kande pohe

Diet वर असताना कांदेपोहे खावेत का?

Poha Eating in Diet :  महाराष्ट्रात ज्याप्रमाणं जिल्हे, शहरं बदलतात त्याचप्रमाणं सीमांनुसार कांदेपोहे बनवण्याची पद्धतही बदलत जाते.  महाराष्ट्र आणि कांदेपोहे हे समीकरण कमाल आहे. मराठी माणसाला किंवा एकंदरचत भारतातील अनेकांनाच कांदेपोहे हा विषय जिव्हाळ्याचा असतो. 

May 23, 2024, 03:01 PM IST

21 व्या शतकातील फॅशन आहे भाऊ; 'लुंगी पॅन्ट' घालून अभिनेत्रीनं माजवली खळबळ, तुम्ही कराल हिम्मत?

Dolly Singh Wearing Lungi : युनिसेक्स फॅशनची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री डॉली सिंग हिची. डॉली सिंगनं यावेळी लुंगी घालून खळबळ माजवली आहे. सध्या तिचे फोटो हे इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

Oct 7, 2023, 08:13 PM IST

पोहे खाण्याचा वाईट अनुभव; नेटकऱ्यांमध्येही चीड, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

Mukta Barve Nashik Pohe Post: पोहे खाण्याचा मोह आपल्याला काही केल्या जात नाही. त्यातून ते पोहे गरमागरमच असेल पाहिजेत. परंतु सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेला पोहे खाण्याचा मात्र फारच वाईट अनुभव आला आहे. यावेळी याबाबत तिनं नाराजीची पोस्ट शेअर केली आहे. 

Oct 7, 2023, 06:15 PM IST

असं बनवा कांदेपोह्यांचं Premix; मॅगी तयार होवो न होवे पोहे मात्र दोन मिनिटांत नक्की तयार असतील

Kande Pohe Recipe : फक्त गरम पाणी मिसळा आणि गरमागरम कांदेपोहे खा... नाश्त्याला कांदेपोहे हवेत? जगाच्या टोकावरही दोन मिनिटांत बनवा गरमा न्याहारी 

Jun 9, 2023, 04:50 PM IST

Mumbai News : मुंबईकरांना महागाईचा फटका; कांदेपोह्यांचे नवे दर पाहून भूक मरेल

Mumbai News : आज नाश्ता बाहेरच करु म्हणत तुम्हीही आवडीचे कांदेपोहे खाण्यासाठी आवडीचा स्टॉल गाठताय का? जास्तीचे पैसे सोबत न्या. कारण, पोह्यांचे दर वाढले आहेत. 

 

Feb 10, 2023, 08:12 AM IST