kareena kapoor

व्हिडिओ : 'वीरे दी वेडिंग'चा 'भांगडा ता सजदा' प्रदर्शित

'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात भांगडा दिसतोय... आणि त्याचे बीटस तुम्हाला नाचण्यासाठी भाग पाडायला लावतील.

May 10, 2018, 06:15 PM IST

लग्न सोनमचं पण चर्चा होतेय तैमूरची.... पाहा फोटो

आज सोनम कपूर आणि आनंद अहुजा विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. मात्र या लग्नात सोनम - आनंद पेक्षा एका व्यक्तीची भरपूर चर्चा झाली. आणि हा स्टार किड कायम या ना त्या कारणाने लाइमलाइटमध्ये असल्याच आपण पाहिलं आहे आणि दुसरं तिसरं कुणीही नसून ही व्यक्ती आहे लिटिल प्रिंस तैमूर.... 

May 8, 2018, 04:17 PM IST

सोनम कपूरच्या लग्नामध्ये करिना कपूर, कॅटरिना, ऐश्वर्या नाही होणार सहभागी

बॉलिवूड अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर येत्या 8 मे रोजी बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

May 5, 2018, 05:20 PM IST

वीरे दी वेडींगचे पहिले गाणे 'तारीफां' रसिकांच्या भेटीला...

बहुचर्चित सिनेमा वीरे दी वेडींगचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे

May 3, 2018, 10:59 AM IST

लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला सोनमचे जबरदस्त उत्तर...

सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत.

Apr 25, 2018, 09:14 PM IST

बहुचर्चित वीरे दी वेडींगचा ट्रेलर प्रदर्शित...

करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. 

Apr 25, 2018, 03:55 PM IST

'वीरे दी वेडिंग' टीमसोबत करिना-सोनमने केले खास गाण्याचे शूटिंग...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या वीरे दी वेडिंग सिनेमात एकत्रितपणे झळकणार आहेत.

Apr 11, 2018, 04:01 PM IST

अबराम हॉकी तर तैमूर खेळणार हा खेळ, करीनाने सांगितले फ्युचर प्लान

तैमूरही मोठा झाल्यावर बॉलीवूडमध्येच करिअर करेल की काय असे अनेकांना वाटते. मात्र याबाबत करीनाचे वेगळेच मत आहे

Apr 11, 2018, 02:05 PM IST

करिनासोबत या जाहिरातीत झळकेल मिस वर्ल्ड मानुषी...

मिस वर्ल्‍डचा किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार का? 

Apr 6, 2018, 06:28 PM IST

करिनासोबत तैमुर पोहचला मेहबुब स्टुडिओत

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि तिचा लेक तैमुर अली खान यांची सतत मीडियामध्ये चर्चा होत असते. 

Mar 29, 2018, 09:50 PM IST

करिनासोबत फ्लर्ट करतानाचा कार्तिक आर्यनचा व्हिडिओ व्हायरल...

बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूरने अलिकडेच फॅशन डिझाईनर मनीष मल्‍होत्राच्या फॅशन शो मध्ये हजेरी लावली होती

Mar 29, 2018, 11:21 AM IST

करिना 'आपला माणूस'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर सिनेमांपासून दूर असलेली दिसतेय. 'उडता पंजाब' सिनेमा नंतर तिला कोणत्या सिनेमात पाहता आलं नाही.

Mar 19, 2018, 07:56 AM IST

तैमूरबाबत करीनाने खोलले हे रहस्य, सैफला ठेवायचे होते हे नाव

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी जेव्हा आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. 

Mar 11, 2018, 09:28 AM IST