'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?
१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे.
Jun 8, 2016, 12:51 PM ISTअभिनेत्री करिना कपूर-खानकडे गुडन्यूज
अभिनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज आहे. यापूर्वीही करिना प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. पण यावेळी या चर्चेमध्ये तथ्य असल्याचे मिस मालिनी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटलेय.
Jun 1, 2016, 12:12 PM ISTShocking : हरमन बावेजाच्या भावाचा MMS लीक
बॉलीवूड अभिनेता हरमन बावेजा याचा चुलत भाऊ जॉनी बावेजा याचा MMS सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे.
May 27, 2016, 09:46 PM IST'उडता पंजाब' मधील करिनाचा आणि शाहीद कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित
या सिनेमात करिना कपूर खान ही डॉक्टर शिवानी गुप्ताची भूमिका साकारत आहे. त्या पोस्टरमध्ये करिना कपूरला डॉक्टरच्या गणवेशात दाखवण्यात आले आहे. त्याच चित्रपटामधील हा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
Apr 14, 2016, 03:35 PM ISTपनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ?
पनामा पेपर घोटाळ्यामध्ये आता आणखी नावं समोर येत आहेत. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यापाठोपाठ सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीचे वेणुगोपाल धूत यांचं नाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
Apr 7, 2016, 10:00 PM ISTम्हणून करीना कधीच होळी खेळत नाही
मुंबई : होळी म्हटलं की सेलिब्रिटी होळीविषयी सर्वांनाच आकर्षण असतं.
Mar 24, 2016, 01:14 PM ISTकरिनाचा अॅटिट्युड 'बादशाहो'च्या आड आला?
अजय देवगनसोबत 'बादशाहो'मध्ये काम करण्यास करिनानं नकार दिलाय हे तर आता सर्वांनाच माहीत झालंय... पण, तिनं का बरं या सिनेमाला नकार दिला असावा? याबद्दल तिलाच विचारण्यात आलं तेव्हा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या करिनानं काही धक्कादायक उत्तरं दिलीत.
Mar 22, 2016, 08:41 AM IST...आणि करीनाच्या घरी पोलीस धडकले
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या आगामी 'की अँड का' य़ा चित्रपटाबाबत खूपच उत्साही आहे. मात्र तिचा हा उत्साह तिच्या शेजाऱ्यांसाठी त्रासाचे कारण बनलाय. या त्रासाल कमी करण्यासाठी शेवटी तिच्या शेजाऱ्यांना पोलिसांना बोलवावे लागले.
Mar 17, 2016, 12:32 PM ISTकरीना म्हणतेय, सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावसं वाटतयं
करिश्मा कपूर आपला पती संजय कपूरशी वेगळी होतेय. दोघांच्या घटस्फोटाची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेलीये. आता करीनाने एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान सैफ अली खानला सोडून अर्जुन कपूरशी लग्न करण्याचं मन करत असल्याचे सांगितले.
Mar 10, 2016, 11:26 AM ISTम्हणून करीनाने सैफशी लग्न केले
बॉलीवूडची बेबो करिना कैफने सैफ अली खानशी विवाह केल्यानंतर सर्वांच्याच भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. लग्नानंतर करीनाचा पहिला चित्रपट कि अँड का लवकरच रिलीज होतोय.
Mar 9, 2016, 09:07 AM ISTकरीनाने ऑन स्क्रीन किस केल्यास सैफला नाही हरकत
मुंबई : लग्न झाल्यावर लोक बदलतात असं म्हटलं जातं.
Mar 1, 2016, 09:12 AM ISTरणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाला असला तरी त्याबद्दल कतरिना कैफ आणि रणबीर कपूर किंवा कपूर कुटुंबातल्या कोणीही काहीच वक्तव्य केलं नव्हतं.
Feb 26, 2016, 01:40 PM IST'तर आमचा घटस्फोट होईल'
'का अँड की' या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या किसिंग सीनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Feb 21, 2016, 05:47 PM ISTबजरंगी भाईजानमध्ये झाल्या ११४ चुका
सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. आतापर्यंतच्या सलमानचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. पण या चित्रपटात एकूण ११४ चुका आहेत. त्या तुम्ही चित्रपट पाहताना तुमच्या लक्षात आल्या नसतील.
Dec 2, 2015, 01:15 PM IST