'वीरे दि वेडिंग'चा फर्स्ट लूक, करीनावर स्थिरावल्या नजरा
'वीरे दी वेडिंग' या सिनेमाचं फर्स्ट लूक रिव्हील होताच चर्चेत आली ती करीना कपूर आणि तिची फिगर... आफ्टर प्रेग्नसी करीनाचा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्यामुळे करीनाने यासाठी खूपच मेहनत घेतली आहे.
Oct 26, 2017, 05:53 PM ISTलेडीज स्पेशल । वेअर डि वेव्हिंग फिल्ममध्ये करीना कपूरचा नवा लूक
Oct 26, 2017, 02:26 PM ISTतैमुर अली खान जाणार करिना -सैफपासून दूर
सैफ आणि करिना कपूरपेक्षा त्यांचा चिमुकला नवाब तैमूरच सध्या बातम्यांचा भाग अधिक असतो.
Oct 7, 2017, 03:22 PM ISTनव्या लूकसाठी करिना करते तब्बल 'इतके' तास व्यायाम !
तैमूरच्या जन्मानंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी करिना कपूर-खान पुष्कळ मेहनत घेत आहे.
Oct 5, 2017, 05:53 PM ISTकरिनाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटोज...
आपला अभिनय, स्टाईल आणि अदा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान हीचा काल ३७ वा वाढदिवस होता.
Sep 22, 2017, 11:10 AM ISTबर्थडे स्पेशल : करिनाचे लहानपणीचे खास फोटोज
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा आज ३७ वा वाढदिवस आहे. बेबो या नावाने ती बॉलिवूड वर्तुळात प्रसिद्ध आहे.
Sep 21, 2017, 12:13 PM ISTतैमूर अली खान 'वीरे दी वेडिंग' मधून हिंदी सिनेमात पदार्पण करणार का?
करिना कपूर, सैफ अली खान सोबत किंबहूना त्यांच्याहून अधिक आजकाल तैमुर अली खानच सतत प्रकाशझोतात असतो.
Aug 26, 2017, 03:21 PM ISTअन् करिना कपूरला भेटायला 'तो' थेट सेटवरच पोहचला !
गरोदरपणाच्या काळातही आणि त्यानंतरही करिना कपूरने तिचं वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यामध्ये नेहमीच समतोल साधला. तैमूरच्या जन्मानंतर काही महिन्यातच करिना कामावर पुन्हा रूजू झाली.
Aug 22, 2017, 05:29 PM ISTकरिनाच्या पाठी का लागली म्हातारी बाई?
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅन्सचे अनेक किस्से आपण पाहिलेत आणि ऐकलेत देखील. पण बॉलिवूड बेबो सोबत काही दिवसांपूर्वी एक असा किस्सा घडला ज्यामुळे ती आणि तिच्यासोबत असणारी सर्व मंडळी अगदी चकितच झाली.
Aug 21, 2017, 01:28 PM ISTसैफ अली खानच्या वाढदिवसाचे फोटो
१६ ऑगस्टला म्हणजे आज सैफ अली खानचा वाढदिवस साजरा झाला. आणि हा वाढदिवस एक दिवस अगोदरच म्हणजे १५ ऑगस्टच्या रात्रीपासूनच साजरा करायला सुरूवात झाली. सैफने आपल्या कुटुंबियांसोबत हा वाढदिवस साजरा करायला सुरूवात केली.
Aug 16, 2017, 06:24 PM ISTसैफच्या दोन्ही मुलांबद्दल बोलतेय बेगम करीना...
नवाब सैफ आणि बेगम करीना यांचा चिमुरडा तैमूर फोटो मीडियाने घेतले तर अभिनेत्री करीना कपूरला काहीच हरकत नसल्याचं तिचं म्हणणं आहे.
Jul 18, 2017, 11:34 AM ISTफॅटहून फिट झाली करीना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 06:30 PM ISTकरीनाचा लूक बदलला, १६ किलो वजन केलं कमी
बॉलिवूडची बेबो ही तिच्या सौंदर्यासह फिटनेससाठी देखील जाणली जाते. सध्या करीना योगा आणि जीमवर खूप लक्ष देते आहे. प्रेग्नेंट असतांना तिचं वजन वाढलं होतं. पण करीनाने पुन्हा एकदा फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
Jun 4, 2017, 05:26 PM IST'अजान'वर बोलला सैफ अली खान...
बॉलिवूडचा 'नवाब' सैफ अली खानने ट्रीपल तलाख आणि सोनू निगमच्या लाऊडस्पीकर मुद्द्यावर आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे.
Apr 24, 2017, 03:37 PM ISTकरीना कपूरकडून मुलाचा फोटो सोशल अकाऊंटवर शेअर
करिनाने आपला लाडला पुत्र तैमूरसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर टाकताच करिनाचं अनेकांनी कौतुक केलंय. करिना आपल्या बिझी शेड्यूलमधून आपल्या लहानग्यालाही आपला खास वेळ देत आहे.
Mar 19, 2017, 10:43 AM IST