kareena kapoor

'गोलमाल अगेन' फॅमिलीची एक झलक...

अभिनेता अजय देवगणने आपल्या आगामी चित्रपटाच्या कास्टचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 'गोलमाल अगेन' या चित्रपटाच्या आगामी चित्रपटात परिनिती चोप्रा ही नवी सदस्य दिसून येतोय.

Mar 15, 2017, 05:32 PM IST

करीना कपूरची आयकर संबंधित माहिती हॅक करण्याचा प्रयत्न

मुंबई सायबर सेलने करीना कपूरची आयकर संबंधित माहिती चोरल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

Jan 2, 2017, 08:14 PM IST

करिनाच्या या निर्णयानं करिश्माही बसला धक्का!

नवाब सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर खान हे सध्या आपल्या बाळाची स्वप्न पाहत आहेत. परंतु, यादरम्यान करीनाची मोठी बहिण करिश्मा हिनं एक खुलासा केलाय. 

Jul 23, 2016, 04:22 PM IST

करीनाचा सैफसोबत लग्नाचा निर्णय शॉकिंग होता - करिश्मा

करीना कपूर खान आणि सैफ अली खान या जोडप्याला आता बॉलीवूडमधील बेस्ट कपल्सपैकी एक म्हटले जाते. मात्र यांच्या लग्नाचा निर्णय़ सुरुवातीला करीनाची बहिण करिश्मा आणि आई बबिता शिवदासानीला मान्य नव्हता. 

Jul 21, 2016, 03:26 PM IST

करीना कपूरचे गरोदरपणातले फोटो व्हायरल

करीना कपूर येत्या डिसेंबरमध्ये आई होणार आहे. करीनाचा नवरा सैफ अली खाननं काहीच दिवसांपूर्वी याला दुजोरा दिला होता.

Jul 17, 2016, 06:03 PM IST

सैफअली खानची लव्हस्टोरी, घटस्फोट आणि पुन्हा लग्न

छोटे नवाब म्हणजेच सैफ अली खान यांचे जीवन बॉलीवूडच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. लहान वयात अमृताशी लग्न, घटस्फोट त्यानंतर करीना कपूरशी लग्न. सैफच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टी घ्या जाणून

Jul 16, 2016, 02:29 PM IST

करीना - सैफनं गर्भलिंग चाचणी केली?

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी नुकतंच आपल्याला बाळाची चाहूल लागल्याचं जाहीर केलंय. पण, आता मात्र ही जोडी वादात अडकलीय. 

Jul 14, 2016, 08:24 AM IST

'बेबो' होणार आई, पाहा कोणी दिली गुडन्यूज

अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो'  प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. तिने याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. माझ्यापासून थोडेच लपून राहणार आहे,  एक दिवस समजेलच, असे सांगत नाराजी व्यक्त केली होती.

Jul 2, 2016, 03:32 PM IST

करिनाने 'कहो ना प्यार है' तून केले पदार्पण, खोटं वाटतं हा घ्या पुरावा

 अभिनेता ह्रतिक रोशनचा पदार्पणाचा हीट चित्रपट  ‘कहो ना प्यार है’ हा सिनेमा तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ या सिनेमामध्ये ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होते. पण या  एका सीनमध्ये अमिशा नाही तर करीना कपूर होती.  

Jun 22, 2016, 08:35 PM IST

'वीरे दी वेडिंग' फुल्ल टू लेडीज स्पेशल!

बॉलिवूडची बबली गर्ल करिना कपूर झळकणार आहे 'वीरे दी वेडिंग' या नव्या चित्रपटात... विशेष म्हणजे हा चित्रपट नायिकाप्रधान आहे... या चित्रपटात एकही हिरो नाही.

Jun 21, 2016, 10:28 PM IST

'उडता पंजाब'च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस?

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली उडता पंजाब ही फिल्म अखेर येत्या शुक्रवारी रिलीज होतेय. मात्र प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची प्रिंट ऑनलाईन लीक झालीये.

Jun 16, 2016, 09:03 AM IST