'एजंट विनोद'च्या रिलीज आधीच सिक्वेल
सैफ अली खानचा ‘एजंट विनोद’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मात्र या सिनेमाच्या रिलीजआधीच सैफने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याची इच्छा व्यक्त केली. एजंट विनोद अजून रिलीजही झाला नाही आणि रिलीज आधीच सैफ या सिनेमाचा सिक्वेल आणण्याच्या तयारीला लागला आहे.
Mar 10, 2012, 03:26 PM ISTआता 'छम्मक छल्लो' होणार 'बदनाम'!
सलमान-सोनाक्षीच्या 'दबंग-२' ची चर्चा शुटिंग सुरू होण्यापूर्वीच सगळीकडे सुरू झाली आहे. या सिक्वेलमध्ये 'बदनाम मुन्नी' मलायका आरोरा-खान आयटम नंबर करत नसून तिने करीनाला 'बदनाम' व्हायची संधी दिली आहे.
Feb 28, 2012, 12:12 PM ISTसलमान बॉलिवूडची लाईफलाईन- इति बेबो
सलमान खानबद्दल विचारलं असता सलमान खान स्विटहार्ट आहे आणि तो फिल्म इंडस्ट्रीचा लाईफलाईन असल्याचं मत तिने व्यक्त केलं.
Feb 19, 2012, 07:39 PM ISTफ्राय डे फिल्म रिव्ह्यू !
या वीकेण्डला रिलीज झालेल्या 'एक में और एक तू' या इम्रान करीनाच्या सिनेमानं ६५ टक्के ओपनिंग मिळवत बॉक्स ऑफिसवर चांगलं खातं उघडलं आहे. तर ‘गोळा बेरीज’ आणि ‘सतरंगी रे’ या सिनेमांनाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे.
Feb 11, 2012, 01:04 PM ISTरसिकांच्या स्वागताला करीनाचा 'मुजरा'
घाय़ाळ करणारी नजर, कातिल अदा, श्वास रोखून ठेवणारा करीनाचा हा लूक पाहूनच एजंट विनेदमधल्या करीनाच्या या मुजऱ्याची सारेच आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर करीनाच्या कोठीवरच्या या कातिल अदा साऱ्यांच्याच समोर आल्या.
Feb 10, 2012, 04:46 PM IST'मराठी' नाटकाला आले 'सैफ-करीना' !
रविंद्रनाथ टागोर यांच्या १५०व्या जयंती निमित्त ‘चित्रांगदा’ या नृत्य नाटिकेचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला आणि या नृत्य नाटिकेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी हजेरी लावली.
Feb 9, 2012, 03:22 PM IST"इतक्यात लग्नाचा विचार नाही"- करीना
आगामी ‘एजंट विनोद’ या ऍक्शन थ्रिलरच्या रिलीजनंतरही सैफ अली खानशी लग्न करणार असल्याचा कुठलाही बेत नसल्याचं करीनाने आज जाहीर केलं. आगामी ‘एक मै और एक तू’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी करीना आपला सहकलाकार इम्रान खानसह नवी दिल्ली येथे आली होती.
Feb 8, 2012, 04:11 PM ISTप्रेग्नंसीच्या अफवेचा करीनाने केला इन्कार
गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर प्रेग्नंट असल्याची चर्चा ज्याच्या त्याच्या तोंडी होती. बेबो एअरपोर्टवरून येत असताना आपलं पुढे आलेलं पोट जाणून-बुजून लपवत असल्याचा फोटोही सगळीकडे प्रसिद्ध झाला होता.
Feb 7, 2012, 04:52 PM ISTकरिना मानते आमीरला बॉलिवूडचा 'उस्ताद'
करिना कपूर ही सध्याची आघाडी अभिनेत्री. सध्याच्या सगळ्याच टॉपच्या अभिनेत्यांबरोबर तिने काम केलं आहे. याचबरोबर सगळ्या खान मंडळींबरोबर ती काम करत आहे. पण, करिना या सगळ्या अभिनेत्यांमध्ये महान मानते ते आमीर खानला!
Feb 4, 2012, 09:22 PM ISTकरिनाच्या 'चोरून' काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन !
अभिनेत्री करिना कपूरचा फॅन आणि सहकलाकार इम्रान खानने करिनाच्या काही खास फोटोंचं प्रदर्शन भरवलं आहे. हे फोटो इम्रानने ‘एक मै और एक तू’च्या शुटींगदरम्यान चोरून काढले होते. हे प्रदर्शन ३ फेब्रुवारीपासून वर्सोव्याच्या सिनेमॅक्स आर्ट गॅलेरीमध्ये आयोजित करण्यात आलं आहे.
Feb 3, 2012, 09:21 PM ISTसैफ-बेबोचा साखरपुडा लवकरच
करिना कपूरने जरी सैफ अली खानशी नजीकच्या काळात होणाऱ्या विवाहा संबंधी वृत्ताचा इन्कार केला असला तरी येत्या १० फेब्रुवारी रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याच्या अफवांनी जोर धरला आहे.
Feb 2, 2012, 12:19 PM ISTकरीनाची 'सनी लिऑन शोध मोहीम'
भारतात सनी लिऑन फिव्हर जोरदार सुरू असताना करीना कपूरला प्रश्न पडला आहे की 'कोण ही सनी लिऑन?' एका पेपरमध्ये सतत सनी लिऑनचं नाव वाचल्यावर पहिल्यांदाच करीनाला सनी लिऑन हे नाव समजलं.
Jan 16, 2012, 02:03 PM ISTइम्रान बेबोवर फिदा
इम्रान खान आणि करिना कपूरचा एक मै आणि एक तू लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. फेब्रुवारीत वँलेंटाईन डेच्या सुमारास हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकेल. इम्रान बेबो बरोबर काम करायाला मिळाल्यामुळए खुषीत आहे. बेबो ही इम्रानची स्वप्नपरी आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीपासूनच इम्रान बेबोवर तूफान फिदा होता.
Jan 8, 2012, 02:01 PM ISTआयटम गर्लचा टॅग राखीसाठीच 'राखी'व!
राखी सावंत म्हणजे बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल. मात्र आता बॉलिवूडच्या आघाडीच्या तारकांनी राखीची जागा घेतल्यान सध्या राखी चांगलीच गुश्शात आहे. या वर्षी तरी कतरिना, करीना, मल्लिका या आघाडीच्या तारकांनीच राखीची छुट्टी केलेली दिसतेय.
Jan 1, 2012, 08:58 AM ISTबॉलिवूडसाठी यंदाचे वर्ष लगीनघाईचे
नवीन वर्ष बॉलिवूडसाठी लग्नाच्या धामधुमीचं असणार आहे. बॉलिवूडमधली पेअर सैफ अली खान आणि करिना कपूर तसंच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी येत्या वर्षात विवाह बंधनात अडकण्याचं निर्णय जाहीर केला आहे. सैफ आणि करिना ज्यांना सैफिना असं प्रेमाने म्हटलं जातं त्यांची रिलेशनशीप पाच वर्ष जुनी आहे.
Dec 31, 2011, 08:21 PM IST