बेगम करीना
सैफ - करीनाची प्रेम कहाणी सिनेमाच्या कथेपेक्षा काही कमी नाही.कारण बॉलीवूडमधली प्रेमप्रकरणं जास्त काळ टीकत नाही हा आजवरचा इतिहास आहे...पण सैफ-करीनाने पाच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या बेडीत अडकण्याचं निर्णय़ घेतला..पण या कपलमध्ये सर्वप्रथम प्रेमाची कबुली कुणी दिली असले असं तुम्हाला वाटतंय..सैफनी की करीनाने...
Oct 16, 2012, 11:54 PM ISTशाहिदने दिल्या `सैफीना`ला लग्नाच्या शुभेच्छा
सैफ अली खान आणि करीनाच्या लग्नाला अवघं बॉलिवूड लोटलं होतं. अगदी सैफ अली खानची माजी घटस्फोटित पत्नी अमृता सिंगदेखील करीनाच्या संगीत सोहळ्याला हजर होती. सैफीनाच्या जोडीला सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या. अगदी शाहिद कपूरनेसुद्धा..
Oct 16, 2012, 08:25 PM ISTसैफ अली खानचे खरं नाव जगासमोर!
शर्मिला टागोर यांच्या मुलाचे खरे नाव सैफ नसल्याचे अलीकडेच उघड झाले आहे. सैफचे खरे नाव साजिद अली खान असे आहे. सैफ आणि करीनाने वांद्रे विवाह नोंदणी कार्यालयात 12 सप्टेंबर रोजी लग्नाचा अर्ज दाखल केला होता.
Oct 16, 2012, 08:01 PM ISTकरीनाने दिला मुस्लिम बनण्यास नकार
काळ बदललाय, हेच खरं. सध्याची बॉलिवूडची नंबर १ अभिनेत्री करीना कपूर हिने आज अभिनेता आणि पतौडी संस्थानचा नवाब सैफ अली खान याच्याशी विवाह केला. मात्र तरीही तिने सैफ अली खानचा मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिला असून ते सैफने मान्यही केले आहे.
Oct 16, 2012, 04:49 PM ISTसैफ - करीना... अखेर लग्नगाठीत अडकले
अखेर मुंबईत आज सैफ अली खान ऊर्फ साजिद अली खान (सैफचं खरं नाव) आणि करीना कपूर यांचा विवाहसोहळा पार पडलाय. लग्न पार पडल्यानंतर दोघांनी मीडिया आणि लोकांना समोर येऊन अभिवादन केलं. दोघंही या सोहळ्यादरम्यान खूपच खूश दिसत होते.
Oct 16, 2012, 03:16 PM IST'सैफीना'चा आज कायदेशीर संगम!
सैफ अली खान आणि करीना कपूर आज विवाह बंधनात अडकणार आहेत. कपूर आणि खान कुटुंबांतील सदस्यांसह बॉलिवूड काही मोजके सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
Oct 16, 2012, 10:56 AM ISTसैफीनाचं `फाइव्ह स्टार` लग्न
सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी आपल्या लग्नाच्या तयारीबद्दल जरी मौन बाळगलं असलं, तरी त्यांच्या लग्नाला जेमतेम आठवडाच राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची तयारी तर जोरदारच चालू आहे. मोठमोठ्या फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये पाहुण्यांचं बुकिंग होऊ लागलंय.
Oct 10, 2012, 04:01 PM ISTकरीना-सैफच्या नात्यातल्या खासगी गोष्टी
बॉलिवूडच्या बेबोने म्हणजेच करीना कपूरने आपली प्रेमप्रकरणं कधीच लपवली नाहीत. मात्र आता सैफ अली खानशी विवाह ठरल्यावर तिने प्रथमच आपल्या नात्याततील खासगी गोष्टी सगळ्यांसमोर मांडल्या.
Oct 1, 2012, 03:53 PM IST‘प्रेगनन्सी क्लॉज’ला करीनाचा नकार, रामलीलामधून बाहेर!
या सिनेमात करीना मुख्य भूमिकेसाठी ही फिल्म साईन करत होती पण, तिनं प्रेगनन्सीच्या बाबतीतल्या अटींना नकार दिल्यानं तिला या चित्रपटातून बाहेर पडावं लागलंय.
Sep 26, 2012, 03:48 PM IST‘हिरोईन’चा २५ कोटींचा डल्ला!
ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलंही! होय, आपण बोलतोय ‘हिरोईन’बद्द्ल...
Sep 25, 2012, 01:22 PM ISTहा तर आमचा २५० वा हनीमून - करीना
‘आमचं लग्न अगोदरच झालंय आणि या डिसेंबरला आम्ही आमचा २५०वा हनीमून साजरा करणार असल्याचा’ नवाच खुलासा करीनानं केलाय.
Sep 24, 2012, 07:23 PM IST'हिरोईन'वर करीनाच्या अभिनयाची बोल्ड छाप!
दीर्घकाळ प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेली ‘हिरोईन’ अखेरिस प्रेक्षकांच्या समोर प्रकट झालीय. मधुर भांडारकरचे सिनेमे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर असतात म्हणून प्रेक्षकवर्ग नेहमी त्याच्या चित्रपटाकडे आकर्षित होतात.
Sep 22, 2012, 04:21 PM ISTकरीनाने शर्मिलाला म्हटले, सासू माँ
बॉलिवूडमधील सध्या `हिरोईन` म्हणून नावारूपाला आलेली अभिनेत्री करीनाने सर्वांनाच एक सुखद धक्का दिला आहे. ती आतापासूनच मन्सूर अली खान पतौडी यांची पत्नी शर्मिला हिला सासू-माँ म्हणून संबोधण्यास सुरूवात केली आहे. तिच्या लग्नाला केवळ महिनाच आहे.
Sep 16, 2012, 04:21 PM ISTकरीना : जगातील सर्वात ‘हॉट’ बाला
‘हिरोईन’ची हिरोईन म्हणजेच करीना कपूर आता ठरलीय भारतातली सगळ्यात ‘हॉट गर्ल’... मैक्सिम मॅगझिननं करिनाला भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात जास्त ‘हॉट आणि सेक्सी’ बाला म्हटलंय.
Sep 6, 2012, 05:28 PM ISTकरीना कपूर करणार `सत्याग्रह`?
राजकीय चित्रपटंबद्दल प्रसिद्ध असलेल्या प्रकाश झा यांच्या आगामी सत्याग्रह या सिनेमाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या सिनेमात करीना कपूर राजकारणी स्त्री पुढाऱ्याच्या भूमिकेत दिसू शकते.
Sep 4, 2012, 12:30 PM IST