करीना कपूर आणि सैफ अली खान ब्रेक अप?
प्रत्येक जोडप्यामध्ये काही ना काही बिनसतं... अनेक जोडप्यांचं यामुळे ब्रेक अप होतं... सैफ अली खान आणि करीना कपूर यांचंही ब्रेक झालंय. पण, थांबा... हे त्यांचं ब्रेक अप रिअल लाईफ नाही रिल लाईफमध्ये झालंय.
Nov 8, 2014, 10:55 PM ISTकरीनाचा झिरो फिगर आणि झिरो जीके…
भारताच्या 'मंगळयान' मोहिमेच्या यशाची संपूर्ण जगात चर्चा होतेय. अमिताभ बच्चन, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनंही या भारताच्या या यशाचं कौतुक केलंय. पण, 'मंगळयान' मोहमेचा गंधही नसलेलेही काही लोक आहेत... त्यापैंकीच एक आहे बेगम करीना कपूर खान...
Sep 27, 2014, 07:46 PM ISTBox Office: पहिल्याच विकेंडमध्ये 'सिंघम रिटर्न्स' ची कमाई 78 कोटींहून अधिक
अजय देवगण आणि करीना कपूर-खानच्या ‘सिंघम रिटर्न्स’नं आपल्या पहिल्याच आठवड्यात धमाकेदार कमाई केलीय. रिलीजच्या दिवशीच शुक्रवारी चित्रपटानं 32 कोटींची कमाई केली.
Aug 18, 2014, 04:30 PM ISTसिंघम रिटर्न्सच्या प्रमोशनमध्ये अजय-करीना व्यस्त
Aug 13, 2014, 06:43 PM ISTTrailer: 'सिंघम रिटर्न्स' पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शनसह अजय देवगण
बॉलिवुड अभिनेता अजय देवगण आणि करीना कपूरचा चित्रपट ‘सिंघम रिटर्न्सचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा चित्रपट ‘सिंघम’ चा सिक्वल आहे, ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये पुन्हा एकदा अजय जबरदस्त अॅक्शनसह दिसणार आहे.
Jul 11, 2014, 03:54 PM IST'विद्या बालन'ला जमलं, ते 'करिना'ला नाही?
'द डर्टी पिक्चर' ने विद्या बालनच्या फिल्मी करियरमध्ये चार चाँद लावले आहेत. मात्र करिना कपूरच्या मते अशा चित्रपटात ती कधीही भूमिका साकारू शकणार नाही.
Jun 30, 2014, 08:36 PM ISTरणबीर कपूरला आपल्या घरी येण्यास करीनाचा नकार
करीना कपूर-खानला नेहमीच आपल्या भावा-बहिणींसोबत वेळ घालवायला आवडतो. मात्र त्यांनी भाऊ रणबीर कपूरला रात्री 2 वाजता आपल्या घरी येण्यास नकार दिलाय.
Jun 30, 2014, 10:51 AM IST...जेव्हा सैफसमोर बेगमनं शाहीदला केलं स्तब्ध!
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत बॉलिवूडचं एक जोडपं भलतंच फॉर्ममध्ये होतं... परंतु, दोघांत काहीतरी बिनसलं आणि नंतर दोघांनीही वेगवेगळ्या वाटा निवडल्या... हे जोडपं म्हणजे सध्याची बेगम करीना आणि शाहीद कपूर...
Apr 29, 2014, 04:29 PM ISTखुन्नस... तुझी नी माझी खुन्नस!
‘बी-टाऊन’मधली मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही चर्चेचाच विषय... यावेळी, प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर या दोन बॉलिवूड हॉटीजमधल्या बिघडलेल्या संबंधांची जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात चर्चिली जातेय.
Mar 6, 2014, 04:39 PM ISTन होणारी `भाभी` बेबोवर अजूनही नाराज?
`कॉफी विथ करण` या कार्यक्रमात कतरीनाला `भाभी` म्हणून संबोधत करीनानं कॅटचा रोष ओढावून घेतला होता... आणि कॅटचा हाच राग अद्यापही शांत झालेला नाही.
Feb 21, 2014, 03:03 PM ISTशाहीदला पाहीलं अन् थेट एक्झीटची वाट धरली
हिंदी सिनेसृष्टीतलं जुनी जोडपी एकमेकांच्या समोर आली की त्यांच वागण देखिल चर्चेचा विषय होतं. त्यात शाहीद करीनाच्या मोडलेल्या जोडीची तर बातचं न्यारी.
ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या माजी प्रियकरासमोर जाणं किती अवघडलेपणाचं असतं त्याचा करीनाला प्रत्यय नवी दिल्लीत आला. नुकत्याच झालेल्या चित्रपट सोहळ्यात शाहीद करीना योगायोगाने समोरासमोर आले.
करीनानं दिला दीपिकाला डच्चू
`६०० करोड की दीपिका` अशी बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केलेल्या दीपिकाला एकावर एकाहून एक सिनेमांच्या ऑफर्सची बरसात होताना दिसतेय. मात्र, संजय लिला भन्सालीच्या आगामी सिनेमात दीपीका ऐवजी वर्णी लागलीय ती बेबो करिना कपूरची...
Jan 7, 2014, 08:48 AM ISTमी नेहमीच स्वत:ला असुरक्षित समजते – करीना कपूर
अभिनेत्री करीना कपूर हिच्या म्हणण्यानुसार, ती स्वत:ला सुरक्षित समजत नाही.
Dec 22, 2013, 04:25 PM IST‘सैफिना’चा ४८ करोड रुपयांचा बंगला!
बॉलिवूडची हॉट जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर यांना आपला नवा ‘आशियाना’ सापडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, सैफिनानं तब्बल ४८ करोड रुपयांमध्ये एक नवा बंगला विकत घेतलाय.
Dec 5, 2013, 01:21 PM IST<B><font color=red>फिल्म रिव्ह्यू</font></b> गोरी तेरे प्यार में... : एक रोमॅन्टिक कॉमेडी
पुनीत मल्होत्रा निर्मित ‘गोरी तेरे प्यार में’ हा सिनेमा शुक्रवारी चित्रपटगृहांत झळकलाय. सिनेमाचा पहिला अर्धा भाग पाहून तुम्हाला पुनीतच्या ‘आय हेट लव्ह स्टोरी’ची नक्कीच आठवण होईल.
Nov 23, 2013, 07:00 PM IST