करीनाच्या प्रेमात मुख्यमंत्री रमण सिंग
सध्या सेल्फीचा जमाना आहे. युवा पिढीबरोबर हल्ली नेते लोकांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. मात्र हा सेल्फीचा नाद मुख्यमंत्री रमण सिंग याच्यासाठी चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.
Nov 21, 2015, 10:33 AM ISTआलिया करिनाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा...
स्वत:ला करिनाची फॅन म्हणवून घेणाऱ्या आलिया भट्टनं आता करिनाला कॉपी करण्याचाही प्रयत्न केलाय.
Sep 26, 2015, 05:21 PM ISTफोटो : 'बेबो' असा साजरा करतेय आपला वाढदिवस!
बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर - खान ही आज ३५ वर्षांची झालीय. हा दिवस बेबोच्या लक्षात राहावा यासाठी तिचा पती सैफ अली खाननं कंबर कसलीय.
Sep 21, 2015, 04:51 PM ISTआलिया आणि करीनामध्ये कोणतीही तुलना नाही- शाहिद कपूर
अभिनेता शाहिद कपूरचं म्हणणं आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर आणि 'शानदार'मध्ये त्याची सहकारी आलिया भट्ट यांच्या दरम्यान कोणतीही तुलना करू नये असं म्हटलंय.
Aug 12, 2015, 12:03 PM IST'बजरंगी भाईजान'ची बॉक्स ऑफीसवर धूम, सर्वाधिक कमाईतील दुसऱ्या क्रमांकावर
अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' याने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा जादुई आकडा पार करत 'पीके'नंतर भारतात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे.
Aug 7, 2015, 01:18 PM ISTVIDEO : सलमान-करीनाचं हे गाणं झालंय वायरल!
सलमान खान आणि करीना कपूर अभिनित 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचा ट्रेलर व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला. यानंतर, आता या सिनेमातील एक गाणंही प्रदर्शित करण्यात आलंय.
Jun 19, 2015, 08:24 PM ISTशाहिद-मीराच्या लग्नावर करीनानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
शाहिद कपूर सध्या त्याच्या आयोजित 'विवाह'मुळे भलताच चर्चेत आहे. दिल्लीच्या मीरा राजपूत हिच्याशी तो विवाहबंधनात लवकरच अडकणार आहे, हे तर एव्हाना सगळ्यांनाच माहीत झालंय. मग, बॉलिवूडच्या 'बेबो'पासून ही गोष्ट कशी लपून राहील.
Jun 17, 2015, 04:18 PM ISTवजन घटवणाऱ्या औषध कंपनीविरोधात करीनानं थोपटले दंड!
बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूर ही आता वजन कमी करणाऱ्या एका औषधाच्या कंपनीवर खटला दाखल करणार असल्याचं समजतंय.
May 13, 2015, 05:44 PM ISTशाहिद कपूर आणि करिना कपूर एकाच हॉटेलात, पण!
बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर सध्या 'उडता पंजाब' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शाहिद-करिनासह सिनेमाची सर्व टीम अमृतसरच्या एका 5 स्टार राहत हॉटेलमध्ये राहत आहे.
May 6, 2015, 06:19 PM ISTसैफच्या सासूच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन!
सैफच्या सासूच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन!
Apr 20, 2015, 03:26 PM ISTकरणला करायचंय बेबोसारख्या क्यूट मुलीशी लग्न!
दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्यात प्रोफेशनली एक चांगली मैत्री आहे. त्यामुळेच, या दोघांनी आत्तापर्यंत अनेक सिनेमांत एकत्र काम केलंय.
Mar 14, 2015, 03:30 PM ISTहार्पर्स बाजार फोटोशूट- करिना आणि करण जोहर एकत्र!
Mar 11, 2015, 11:38 AM IST'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!
'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!
Jan 8, 2015, 03:19 PM IST'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!
विश्व हिंदू परिषदेशी संबंधित हिमालय ध्वनी नियतकालिकामध्ये 'लव्ह जिहाद'शी संबंधित वादग्रस्त फोटो छापण्यात आलाय. मॅगझिनच्या कव्हरपेजवर असलेल्या या फोटोत अर्धा चेहरा करिना कपूरचा आणि उरलेला आर्धा भाग बुरख्यामध्ये झाकलेला दाखवण्यात आलाय.
Jan 8, 2015, 11:48 AM ISTकरीना - शाहीद पुन्हा दिसणार एकत्र?
एकेकाळाचं लव्हबर्ड अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
Dec 18, 2014, 11:54 AM IST