ती मिळाल्यास लगेच लग्न-शाहीद कपूर
लाखो मुलींचा चाहता असलेला अभिनेता शाहीद कपूरनं सांगितलं, जर मला माझ्या पसंतीची मुलगी मिळाली, तर लवकरच मी लग्न करणार आहे. शाहीद सध्या आपला आगामी सिनेमा ‘आर...राजकुमार’ रिलीज होण्याची वाट पाहत आहे. ३२ वर्षीय शाहीद व्यावसायिक जीवनासोबतच आता आपलं खाजगी आयुष्य ही लोकांपुढं आणू इच्छित आहे.
Nov 23, 2013, 07:43 AM ISTकरीना म्हणतेय सलमानपेक्षा सैफचे अॅब्स भारी!
रविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस-७’ च्या भागात इमरान आणि करीना ‘गोरी तेरे प्यार में’, या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी करीना सलमानला चक्क त्याचा शर्ट काढायला भाग पाडलं.
Nov 21, 2013, 11:48 AM ISTसलमान म्हणतो, शाहरुख माझा `मित्र`!
बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस-सीझन ७’मध्ये रविवारी प्रदर्शित झालेल्या भागात ‘दबंग’ सलमान आणि ‘किंग खान’ शाहरूख यांच्या चाहत्यांना एक आश्चर्यचकित करणारा पण गोड धक्का बसला.
Nov 18, 2013, 11:02 AM ISTमाहित नाही लोक मला गर्विष्ठ का समजतात - करीना
अभिनेत्री करीना कपूर खानला उपरती झालीय की तिला सर्व जण मगरूर समजतात. करीना आणि सैफच्या रोमांसच्या बातम्या चर्चेत असतातच मात्र बेबोला लाईम-लाईटपासून दूर राहायला आवडतं.
Nov 13, 2013, 09:51 PM ISTबेबोला लंडनमध्ये मिळालं ‘सोनेरी मानपत्र’!
बॉलिवूड सूपरस्टार करिना कपूरचा ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव करण्यात आलाय. एशिया सनडे न्यूजपेपर या वर्तमानपत्राच्यावतीनं भारतीय वंशाचे मेंबर ऑफ पार्लमेंट किथ वाझ यांच्या हस्ते बेबोला सोनेरी मानपत्र प्रदान करण्यात आलं.
Oct 30, 2013, 01:23 PM ISTमी ऑनलाईन खरेदीसाठी लालची आहे - करीना कपूर
`मैं अपनी फेव्हरेट हूँ...` म्हणणाऱ्या करीनानं आता स्वत:बद्दल आणखी एक रहस्य उघड केलंय. घरात आरामात बसलेली असताना मी ऑनलाईन खरेदी करते, तेव्हा गरजेपेक्षा जास्तच वस्तूंची खरेदी माझ्याकडून होते, असं करीनानं म्हटलंय.
Oct 22, 2013, 04:02 PM IST<B> `करवाचौथ` आणि सैफसाठी... ना बाबा ना! </b>
बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर-खान हिनं तिचा पती सैफ अली खान याच्यासाठी ‘करवाचौथ का व्रत’ न करण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 21, 2013, 03:51 PM ISTव्हिडिओ : पाहा करीना-इम्रान `चिंगम चबाके`
‘गोरी तेरे प्यार में...’ सिनेमात बेबो आणि चॉकलेट बॉय इम्रान यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
Oct 20, 2013, 07:39 PM ISTकरीना कपूरचे सेक्सी सिक्स पॅक अॅब्स!
बॉलिवूडची बेबो अर्थातच करीना कपूर बनवणारंय सिक्स पॅक अँब्स! त्यासाठी ती तयारीला लागली आहे. त्यामुळे करीनाचा सेक्सी सिक्स पॅक अँब्स पाहायला मिळणार आहे.
Oct 5, 2013, 11:38 AM ISTसचिन, दीपिका, करीनाला गोव्याचा नकार
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, अभिनेत्री दीपिका पादुकोण, करीना कपूर आणि सैफ अली खान यांसारखे लोकप्रिय सेलिब्रिटी गोवा राज्याचे ब्रँड अँबेसिडर बनण्यासाठी रांगेत असताना या सर्वांना गोव्याने चक्क नकार दिला आहे.
Sep 26, 2013, 05:22 PM ISTकरीना कपूरचा सैफला`किस`करण्यास नकार
करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केलं, तरी तिने धर्म बदलला नाही. रमझानच्या महिन्यात रोझे पाळले नाहीत. ताबडतोब कामावर दाखल झाल्यामुळे सैफसाठी कधी स्वयंपाक केला नाही. आता तर करीना सैफला ‘किस’ही करू देत नाही!
Aug 27, 2013, 05:43 PM ISTमी कधीच रोझा पाळणार नाही- करीना
करीनाच्या चाहत्यांना असे वाटते की, करीना यावेळी रोझा नक्की करेल. पण आपण रोझे पाळणार नसल्याचं करीना कपूरने स्पष्ट केलं आहे.
Jul 29, 2013, 05:14 PM ISTपाहा : बहुचर्चित `सत्याग्रह`ची ही पहिली झलक!
प्रकाश झा यांचा सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी असलेला बहुचर्चित ‘सत्याग्रह’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.
Jun 27, 2013, 03:07 PM ISTकरिनाला नकोय सैफचं एकही अपत्य!
आपल्या कर्तृत्वावर आणि आपल्या विचारांवर ठाम असलेली बेबो प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करताना दिसते.
Jun 5, 2013, 02:04 PM IST‘अभिनय तर माझ्या रक्तातच...’
कपूर ‘खानदाना’तून आल्यानं अभिनय तर माझ्या रक्तातच आहे, असं म्हणतेय करीना कपूर... कपूर कुटुंबीयांचं आणि बॉलिवूडचं नातं गेल्या ८५ वर्षांपासून घट्ट जोडलं गेलंय.
May 10, 2013, 03:33 PM IST