कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! मनसे म्हणते, 'महाराष्ट्रात असे कायदे आहेत मात्र...'
Raj Thackeray MNS On 100% Reservation Private Sector Jobs: महाराष्ट्राच्या सीमेला सीमा लागून असलेल्या राज्याने नवीन कायदा संमत केल्यानंतर राज ठाकरेंच्या पक्षाने नोंदवली पहिली प्रतिक्रिया
Jul 17, 2024, 12:57 PM ISTसरकार बदलताच कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का! धर्मांतरण कायद्याबद्दल महत्त्वाचा निर्णय
Karnataka To Repeal Anti Conversion Law: सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने महिन्याभरामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने हा कायदा मागे घेतला तर भाजपाने हा कायदा लागू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच तो मागे घेतल्याचं पहायला मिळेल.
Jun 15, 2023, 05:22 PM IST