karnataka election result 2023

Karnataka Result : काँग्रेसचा कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार, यांना मिळणार संधी

Karnataka Election Result 2023 :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. त्यानुसार कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार केला आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 73  जागांवर आणि जेडीएसने 29 जागांवर तर अन्य 5 जणांनी आघाडी घेतली आहे.  

May 13, 2023, 10:50 AM IST

कर्नाटक निकालापूर्वी प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडे

Priyanka Gandhi bows to Hanuman  : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता असताना आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होत आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत बजरंग दल आणि बजरंगीबली (हनुमान) यांचा मुद्दा आघाडीवर राहिला. 

May 13, 2023, 10:03 AM IST

Karnataka मतमोजणी सुरु असतानाच, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु, सिद्धरामय्या यांच्या मुलाने केली 'ही' मागणी

Yathindra Siddaramaiah on Karnataka Election Result : कर्नाटक निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिसत आहे. बेळगावातही काँग्रेसच आघाडीवर आहे. दरम्यान, काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना पक्ष कार्यालयात येण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी मोठे विधान केले आहे.  

May 13, 2023, 09:43 AM IST

कर्नाटकात सुरुवातीच्या कौलमध्ये काँग्रेसची जोरदार आघाडी, राहुल गांधीचे ट्विट, मला कोणीही...

Rahul Gandhi On Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसताना दिसून येत आहे. तर काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. बहुमताकडे वाटचाल करत असल्याने  कर्नाटकचा कौल कुणाला? हे आता स्पष्ट होत आहे. भाजप सत्तेतून पायउतार होण्याचे संकेत आहेत. 

May 13, 2023, 09:08 AM IST

Karnataka Election Result 2023: कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 115 जागांवर आघाडी

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झालं. आज त्याचा निकाल लागणार असून भाजप, काँग्रेस, जेडीएसचं भवितव्य पणाला लागलं आहे. 

May 13, 2023, 07:32 AM IST

Sachin Pilot : 'आम्ही कर्नाटक जिंकतोय कारण...', सचिन पायलट यांचा निकालापूर्वी दावा

Sachin Pilot on Karnataka Election Result : कर्नाटकात काय निकाल लागणार याची मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या निकालाकडे लक्ष लागले आहे. राजस्थानमध्ये आपल्याच सरकारच्या विरोधात टीका करणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज कर्नाटकात येणाऱ्या निवडणूक निकालांबाबत मोठा दावा केला आहे.  

May 13, 2023, 07:18 AM IST

Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? निकाल काही तासांवर

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांचा निकाल उद्या लागणार असून भाजप, काँग्रेस आणि जेडीस या तीन पक्षांमध्ये चुरशी लढत होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कर्नाटक निवडणूकीत कोणता पक्ष जिंकणार याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.

May 12, 2023, 09:15 PM IST

Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये भाकरी फिरणार? पाहा Exit Poll चे निकाल

Karnataka Exit Poll Result Live : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. तेरा तारखेला मतमोजणी होणार असून त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत

 

May 10, 2023, 06:58 PM IST

कर्नाटकात कोण सरकार स्थापणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पाहा

Karnataka Election 2023: कर्नाटकात सध्या भाजप सत्तेवर आहे. दक्षिण भारतात कर्नाटक हे एकमेव राज्य भाजपकडे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थीतीत या राज्यात सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.

May 1, 2023, 09:27 PM IST