karnataka news

VIDEO : मित्राच्याच कॅमेऱ्यात कैद झाला तरुणाचा मृत्यू; कर्नाटकातील धक्कादायक घटना

Karnataka Accident : मुसळधार पाऊस पडत असताना एक व्यक्ती घसरून कर्नाटकातील अरसीनागुंडी धबधब्याच्या पाण्यात पडल्यानं मृत्यूमुखी पडली आहे. ही घटना त्या व्यक्तीच्या मित्राने कॅमेऱ्यात कैद केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार दोघे इंस्टाग्रामसाठी रील काढत होते.

Jul 25, 2023, 10:04 AM IST

आई वडिलांची हत्या करुन जंगलात जाऊन लपला मुलगा; पोलिसांनी अशी केली अटक

Karnataka Crime : कर्नाटकात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने सर्वानाच हादरवून सोडलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. भावाच्याच तक्रारीनंतर पोलिसांनी  मुलाला जंगलातून अटक केली आहे.

Jul 22, 2023, 02:09 PM IST

Tomato Theft: महागाईत असाही फटका: टोमॅटोंसाठी महिलेच्या शेतात दरोडा, लाखोंचे टोमॅटो घेऊन चोरटे पसार

Tomato Theft:  इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकातही अलीकडच्या काळात टोमॅटोचे भाव झपाट्याने वाढले आहेत. बंगळुरूमध्ये टोमॅटोचे भाव 101 ते 121 प्रतिकिलो आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे टोमॅटो पिकांना किड लागली. त्यामुळे टॉमेटोच्या उत्पादनात घट होऊन बाजारात भाव वाढले आहेत. 

Jul 6, 2023, 03:03 PM IST

धक्कादायक! मित्रानेच कापला मित्राचा गळा; हैवानाप्रमाणे प्यायला रक्त

Karnataka Crime : माथेफिरुने गळा चिरल्यानंतर रक्त प्यायला सुरुवात केली. त्यानंतर तिथेच असलेल्या दुसऱ्या मित्राने हा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jun 26, 2023, 09:19 AM IST

आईची हत्या करुन मुलीने मृतदेह सुटकेसमध्ये टाकला अन्... समोर आलं धक्कादायक कारण

Bengaluru Crime : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी एका 39 वर्षीय महिला फिजिओथेरपिस्टने आधी आईची हत्या केली, नंतर मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून पोलीस ठाणे गाठले. सुटकेसमध्ये मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

Jun 13, 2023, 11:57 AM IST

कर्नाटकात भाजप सत्ता राखणार का ? या 10 जागांकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Karnataka Election 2023 :  कर्नाटकात कुणाचं सरकार स्थापन होतं याची उत्सुकता आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 2 हजार 615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दरम्यान, दहा जांगाकडे लक्ष लागले आहे.

May 10, 2023, 09:56 AM IST

गर्लफ्रेन्डला घरी बोलवलं, केक कापला अन्... प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

Karnataka Crime News : बंगळुरूमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली आहे.

Apr 15, 2023, 03:21 PM IST

'ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल' हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं... Video व्हायरल

Auto Driver Video Viral: सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. परराज्यातून आलेल्या मुलीला एका ऑटो ड्रायव्हरने तिथल्या मातृभाषेतत बोलत नसल्याने चक्क ऑटोतून खाली उतरवलं. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत

Mar 22, 2023, 01:49 PM IST

अपघातात पत्नी-मुलगी गमावली! लोकं फोटो काढत होते, Ambulance चालकाने लुटलं, स्मशानभूमीत पैसे मागितले

Accident News : कारच्या भीषण अपघातात का व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलगी गमवाली. पण मदत करण्याऐवजी रस्त्यावरची लोकं अपघाताचे फोटो काढण्यात मग्न होते, अॅम्ब्युलन्स मागवली तर त्याने अव्वाच्या सव्वा पैसे मागितले. हे कमी की काय स्मशानभूमीतही त्याला लुटलं गेलं

Mar 6, 2023, 05:05 PM IST

माणुसकी ओशाळली! वृद्धाला फरफटत नेणाऱ्या दुचाकीस्वाराचा Video व्हायरल

दुचाकीस्वाराने कोणतही दयामाया न दाखवता त्या वृद्धाला काही अंतरापर्यंत अक्षरश: फरफटत नेलं, या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 17, 2023, 04:14 PM IST

VIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?

Viral Video : देवाच्या चरणी सगळे सारखे असतात. कोण मोठा नाही कोण छोटा नाही. श्रीमंत नाही की गरीब नाही देवाची कृपाही सगळ्यांसाठी सारखी. मग त्या महिलेला अशी वागणूक का?

Jan 8, 2023, 11:58 AM IST

Indian Temple: भारतातील एक अनोखे मंदिर; जिथे गेल्या 1000 वर्षांपासून होते मांजरीची पूजा!

Weird Temple In India: कर्नाटक (Karnataka) मध्ये असे एक अनोखे मंदिर (Weird Temple In India) आहे. जिथे मांजरीची पूजा केली जाते.  गेल्या 1000 वर्षांपासून या मंदिरात मांजरीची पूजा केली जात असल्याचे सांगितले जाते.

Oct 10, 2022, 11:56 AM IST

Karnataka News: 562 वर्ष जुन्या मशिदीमध्ये जमावाने बळजबरीने घुसून केली पूजा, Video व्हायरल

Heritage Madrasa: मिळालेल्या माहितीनुसार 6 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजता डझनभर लोक अचानक मशिदीत घुसले आणि पूजा केली. 

Oct 7, 2022, 11:26 AM IST