kasba bypoll election

Kasba Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीची लंडनमध्ये क्रेझ; 24 तासांचा प्रवास अन् बजावला मतदानाचा हक्क!

Kasba By Election: कसब्यातील एका हौशी तरुणीने (Amrita Devkar) साता समुद्रापाराहून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली आहे. 24 तासांचा प्रवास करून मतदानाचा हक्क बजावल्याने तिचं सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

Feb 26, 2023, 04:41 PM IST

Pune Bypoll Election: "अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर...", नारायण राणेंचा थेट इशारा!

Pune Kasaba Bypoll Election: नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Feb 25, 2023, 07:14 PM IST

पवार साहेबांना विश्रांतीचा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांचे मानसिक संतुलन बिघडले...

Kasba bypoll Election : कसब्यामध्येही शरद पवार यांना प्रचारासाठी बोलवणार आहेत. मग त्यांच्या ज्येष्ठ वयात त्यांना असे फिरवणे अमानवीय नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता

Feb 17, 2023, 06:11 PM IST

प्राण्यांना देखील असं... गिरीश बापटांची अवस्था पाहून छगन भुजबळांचे BJP ला शालजोडे...

Kasba Bypoll Election :  कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आजारी खासदार गिरीश बापट सक्रिय झाले आहेत. गुरुवारी खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा केसरीवाड्यात झाला.

Feb 17, 2023, 04:29 PM IST