kashmir

काश्मीरची संचारबंदी उठली, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

काश्मीर खोरं सुमारे अडिच महिन्याहून अधिक काळ धुमसत आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.

Sep 25, 2016, 11:18 PM IST

ज्यांना इतके वर्ष पोसलं त्यांचाच पाकिस्तानवर हल्ला

काश्मीर मधील हिंसाचार आणि दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना अलकायदाने पाकिस्तानविरोधात वक्तव्य केलं आहे. अलकायदा संघटनेनं पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्याला देशद्रोही म्हटलं आहे. पाकिस्ताननं काश्मीरच्या लोकांशी देशद्रोहीपणा केल्याचा आरोप अलकायदानं केला आहे. 

Sep 23, 2016, 06:10 PM IST

काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला. 

Sep 22, 2016, 11:50 AM IST

काश्मीरच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक

काश्मीर मुद्यावर सर्वपक्षीय मत विचारात घेतलं जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Sep 3, 2016, 05:33 PM IST

मन की बात : धगधगत्या काश्मीरपासून ते ऑलिम्पिक विजेत्या मुलींपर्यंत...

रिओ ऑलिम्पिक मधलं भारतीय खेळाडूंचं यश-अपयश ते धगधगतं काश्मीर या सगळ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या २३ व्या 'मन की बात'मध्ये सविस्तर मतं मांडली.

Aug 28, 2016, 07:41 PM IST

पाकिस्तानच्या २२ खासदारांच्या खोडीला भारताचं प्रत्यूत्तर

पाकिस्तानने काश्मीर मुद्यावरुन नवं कारस्थान करण्याची तयारी सुरु केली आहे. काश्मीरमध्ये सततच्या दहशतवादी कारवायांकरता पाकिस्तान प्रोत्साहन देतच असत मात्र याखेरीज पाकिस्ताननं आता वेगळंच षडयंत्र आखलं आहे.

Aug 28, 2016, 02:55 PM IST

मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यात चर्चा झाली. यावेळी काश्मीरच्या मुद्यावरुन मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. 

Aug 27, 2016, 05:18 PM IST