katrina kaif

भारतीय नाहीत बॉलिवूडचे 'हे' 10 सेलिब्रिटी, 9 वं नाव ऐकून बसेल धक्का

Celebrities who dont have Indian Citizenships: अक्षय कुमारला नुकतीच भारतीय Citizenship मिळाली असून आजचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यानं चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. परंतु असे अनेक सेलिब्रेटी किंबहूना अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे अजूनही भारताचे नागरिकत्व नाही. 

Aug 15, 2023, 01:28 PM IST

Avenger Endgame मधील 'या' व्यक्तीचं आणि सलमान खानचं खास कनेक्श!

Salman Khan' s Avenger Endgame connection : सलमान खान आणि Avenger Endgame मध्ये असलेल्या एका व्यक्तीशी खास कनेक्शन आहे. 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Aug 10, 2023, 04:00 PM IST

कंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?

Indian actresses In Captain Marvel: कंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?

Jul 17, 2023, 11:23 PM IST

Ileana D'Cruz शिवाय 'या' बॉलिवूड अभिनेत्री लग्न न करता झाल्या आई

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझनं काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नंसीविषयी घोषणा केली होती. इलियाही लग्नाआधीच आई झाल्यानं अनेकांनी तिच्या होणाऱ्या बाळाचा वडील कोण असा सवाल अनेकवेळा केला. इलियानं अखेर आता तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलाचा चेहरा दाखवला आहे. त्यानंतर आता अशा सोशल मीडियावर चर्चा आहे त्या अभिनेत्रींची ज्या लग्न न करता आई झाल्या आहेत. 

Jul 17, 2023, 06:19 PM IST

बाळाचा बाप कोण? Ileana D'Cruz ने अखेर केला खुलासा, शेअर केला फोटो

Ileana D'Cruz's Boyfriends photo : इलियाना डिक्रुझनं सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलाचा फोटो शेअर केला आहे. अखेर! आता इलियानाच्या चाहत्यांना तिच्या पार्टनरची एक झलक मिळाली आहे. तिनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jul 17, 2023, 10:53 AM IST

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात होणार कतरिनाची जाऊबाई; 'या' चित्रपटातून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Who Is Sharvari Wagh: बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस आहे. कतरिनाची जाऊबाई हिनेदेखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jul 16, 2023, 07:14 PM IST

Katrina Kaif चा फिटनेस मंत्रा तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफचा आज वाढदिवस आहे. कतरिनाचा तिच्या कुटुंबासोबत तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अशात कतरिनाविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर सर्च करण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे तिचं फिटनेस रुटिन. तिच्या फिटनेस रुटिनविषयी जाणून घेऊया...

Jul 16, 2023, 04:16 PM IST

देशात टॉमेटो 200 च्या पार, अन् नेटकऱ्यांना आली Katrina Kaif ची आठवण!

Katrina Kaif Birthday Special : देशात टॉमेटोचे वाढते दर पाहता नेटकऱ्यांना का आली कतरिना कैफची आठवण... कतरिनाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर मीम्स व्हायरल... कतरिना आज तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

Jul 16, 2023, 12:28 PM IST

20 वर्ष सावली बनून राहिला, कारकिर्दीच्या चढ-उतारात साथ दिली... कतरिना कैफने 'त्या' खास व्यक्तीचे मानले आभार

Katrina Kaif Personal Assistant Ashok Sharma: कतरिना कैफ ही आपल्या सगळ्यांचीच आवडती अभिनेत्री आहे. सध्या तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे. 20 वर्षांपासून असलेल्या आपल्या पर्सनल असिस्टंटबद्दल तिनं ही पोस्ट लिहिली आहे. 

Jul 11, 2023, 08:18 PM IST

एकमेकांच्या जवळ आणि अखंड प्रेमात... कतरिना-विकीचा Latest Romantic Photo पाहिलात?

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सध्या त्यांच्या या एका फोटोनं सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

Jul 9, 2023, 07:19 PM IST

Captain Marvel च्या लूकमधे भारतीय अभिनेत्री कशा दिसतील? पाहा AI चे भन्नाट फोटो

Captain Marvel ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. AI आर्टिस्ट गोकुळ पिल्लई याने इंस्टाग्रामला काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी भारतीय अभिनेत्री या भूमिकेत असत्या तर कशा दिसल्या असत्या हे दाखवलं आहे.

Jul 5, 2023, 12:19 PM IST

विकी-कतरिनासोबत आलियाचं गॉसिप! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ''अगं इथे तरी त्यांचा पाठलाग सोड''

Katrina Kaif Vicky Kaushal Alia Bhatt VIDEO: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्टची. त्यातून आता विकी, कतरिना आणि आलियाची. कारण त्यांचा एक व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Jun 19, 2023, 01:21 PM IST

विक्कीने सांगितली पत्नी कटरीनाची न आवडणारी सवय! म्हणाला, "सकाळी झोपेतून उठल्यावर..."

Vicky Kaushal About Wife Katrina Kaif: पत्नी कटरीनासंदर्भात विक्की कौशलने केला खुलासा.

Jun 4, 2023, 05:15 PM IST

सलमाननं केलं कतरिनाच्या नवऱ्याला इग्नोर? नक्की काय घडलं... पाहा VIDEO

Salman Khan Vicky Kaushal Video: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सलमान खान आणि विकी कौशलच्या 'त्या' (Salman Khan Viral Video) व्हायरल व्हिडीओची. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. यावेळी सलमान खाननं नक्की काय केलं? 

May 26, 2023, 12:38 PM IST

कतरिना कैफची जुळी बहीण आहे की काय? Photo पाहून चाहते गोंधळले

Katrina Kaif Looklike Alina Rai: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे कतरिना कैफची. परंतु त्यातूनही चर्चेत आहे ती म्हणजे तीची डुप्लिकेट अलिना राय. अलिना ही इन्टाग्रामवरही (Katrina Kaif) चांगलीच लोकप्रिय आहे. तिचेही अनेक चाहते आहेत. कतरिना कैफच्या या डुप्लिकेटची (Katrina Kaif News) सध्या सगळीकडेच चर्चा रंगलेली दिसते आहे. 

May 23, 2023, 12:33 PM IST