katrina vicky

...तर तुटलं असतं कतरिना अन् विकीचं लग्न? कतरिना संतापून म्हणालेली, 'लग्न विसरुन जा, कारण...'

Katrina Kaif threatened Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे 2021 मध्ये लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या आधी कतरिना कैफनं विकीला चक्क लग्न विसरून जा... म्हणत धमकी दिली होती.

Nov 25, 2023, 12:28 PM IST

एकमेकांच्या जवळ आणि अखंड प्रेमात... कतरिना-विकीचा Latest Romantic Photo पाहिलात?

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सध्या त्यांच्या या एका फोटोनं सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

Jul 9, 2023, 07:19 PM IST

'Katrina Kaif साठी मी Perfect पती नाही...', Vicky Kaushal नं का केलं असं वक्तव्य?

Vicky Kaushal नं त्याच्या आणि कतरिना कैफच्या वैवाहिक जीवनाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. 

Feb 2, 2023, 12:38 PM IST

धक्कादायक : कतरिना कैफ आणि विकीच्या लग्नात झालं होतं मोठं भांडण

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फोन भूत' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Nov 7, 2022, 11:11 PM IST

'तो माझ्यापासून लांब असतो, मी देखील...', Vicky - Katrina च्या नात्याला वेगळं वळण

थाटामाटात लग्न केल्यानंतर एकमेकांपासून लांब राहतात Vicky - Katrina? 

 

Oct 13, 2022, 10:05 AM IST

अखेर गुडन्यूज...! कतरिना लवकरच होणार आई?

बीटाउनची सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशलची जोडी.

Aug 19, 2022, 09:06 PM IST

लग्नाच्या काही महिन्यातच Katrina Kaif होणार आई? अभिनेत्रीच्या टीमकडून अखेर खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी लग्न झाल्यापासून खुप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दोघांचा एकत्र एक फोटो जरी पडला तरी या फोटोला तुफान रिस्पॉन्स मिळतो. आता तर कतरीना कैफ प्रेग्नेट असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या बातमीत नेमकं किती सत्य किती असत्य आहे ?  हेच आपण पडताळणार आहोत.  

May 12, 2022, 09:48 PM IST

'या' दिवशी होणार विकी कतरिनाचं मुंबईत रिसेप्शन, या आहेत नियम-अटी

 कतरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले

Dec 16, 2021, 09:30 PM IST

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नात वऱ्हाड्यांना मोठी बंधन

विकी कौशल आणि  कतरिना 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत.

Dec 7, 2021, 08:59 PM IST

कतरिना कैफला विकी कौशलसोबत लग्न करण्याचा निर्णय पडला महागात

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या अभिनेता विकी कौशलसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.

Dec 2, 2021, 04:44 PM IST

विकी कौशल आणि कतरिनाच्या विवाहस्थळावर एक रात्र रहाण्यासाठी मोजावे लागतात एवढे पैसे

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Oct 31, 2021, 06:49 PM IST

'या' कारणासाठी Katrina Kaif देणार Vicky Kaushal ची साथ

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची भेट व्हायची 

Oct 27, 2021, 12:46 PM IST