kepler wessels

World Cup: ज्या संघाकडून आधी खेळला नंतर त्यालाच पराभूत करत ठरला Man Of The Match

World Cup 2023 Cricket History: या खेळाडूने पूर्वी ज्या संघाकडून सामने खेळले त्याच संघाविरोधात नाबाद खेळी करत केवळ आपल्या संघाला विजय मिळवून दिला नाही तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही जिंकला.

Sep 28, 2023, 04:44 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये २ देशांकडून खेळणारे ४ खेळाडू

यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेला ३० मेपासून सुरुवात झाली. क्रिकेट वर्ल्ड कपचे हे १२वे पर्व आहे.

Jun 24, 2019, 05:29 PM IST