आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान विभागाची माहिती
IMD Alert Monsoon Enters Kerala And Soon To Be In Maharashtra
May 30, 2024, 03:10 PM ISTVIDEO | पुढील 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज
IMD Alert Monsoon At Kerala know in detail
May 29, 2024, 06:45 PM ISTMonsoon | देशात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज
Monsoon To Enter Kerala In Next Five Days
May 28, 2024, 11:45 AM ISTडॉक्टरच्या हलगर्जीपणाचा चार वर्षांच्या मुलीला फटका, करायची होती बोटाची शस्त्रक्रिया झाली...
Kerala News : केरळाच्या सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षांची एक मुलगी आपल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारी रुग्णालयात आलीहोती. पण डॉक्टरने तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केली.
May 17, 2024, 07:19 PM IST'या' राज्याने फस्त केली 19088 कोटींची दारु! रोज 5 लाख लोक करतात मद्यपान; महिलांची संख्या..
Rs 19088 Crore Liquor Sale: या राज्यातील 5 लाख लोक रोज मद्यपान करतात.
May 17, 2024, 05:20 PM ISTधक्कादायक! भारतात 'या' भागात बर्ड फ्लूचा उद्रेक, पाहा आजाराची लक्षणे अन् उपाय
Kerala Bird Flu Outbreak: भारतात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. बर्ड फ्लू हा एक आजार असून, जो प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो. जाणून घ्या हा आजार माणसांसाठी किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत?
Apr 22, 2024, 04:52 PM ISTLokSabha Election: 'माझ्या मुलाचा पराभव व्हायला हवा,' काँग्रेस नेत्याचं जाहीर विधान, म्हणाला 'भाजपात...'
LokSabha Election: काँग्रेस नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटनी यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाचा पराभव व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे. अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला असून, केरळमधून निवडणूक लढत आहेत.
Apr 9, 2024, 03:17 PM IST
मरीन ड्राइव्हच्या समुद्रात आता तरंगते हॉटेल, मुंबईकरांना अनुभवता येणार अनोखी मेजवानी
First Floating Hotel : केरळ आणि गोव्याप्रमाणे आता मुंबईच्या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना तरंगत्या हॉटेलचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी...
Mar 13, 2024, 12:34 PM ISTसर्वात सुशिक्षित राज्यात सासूने सुनेला दिला मूल जन्माला घालण्याचा फॉर्मुला, झाली मुलगी! मग…
एका धक्कादायक बातमीने अस्वस्थ व्हायला झालंय. सर्वात सुशिक्षित राज्यात आज सुनेला सासूने सुसंस्कृत मुलगा जन्माला यावा यासाठी फॉर्मुला सांगितला. त्यानंतर सूनेला मुलगी झाली अन् मग...
Feb 27, 2024, 11:59 AM IST
प्रेरणादायी! हमाल झाला IAS अधिकारी; रेल्वे स्टेशनवरील Free Wi-Fi वापरुन केला अभ्यास
Coolie Cracked UPSC By Using Free Wi Fi At Railway Station: आपल्यापैकी अनेकजण बऱ्याच सुविधा असूनही छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी निराश होतात, लढण्याची इच्छा सोडून देतात किंवा प्रयत्नच सोडतात. मात्र अशा लोकांसाठी एका हमालाचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी ठरु शकतो.
Feb 21, 2024, 12:47 PM ISTभारत तुमची माता नाही का? विद्यार्थ्यांवर संतापल्या मंत्री मीनाक्षी लेखी; म्हणाल्या, लाज वाटते तर....
Meenakshi Lekhi : केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी शनिवारी केरळमध्ये युवा परिषदेत भारत माती की जय न म्हटल्याने तरुणांना चांगलेच फटकारले. भारत तुमची आई नाही का असा संतप्त सवाल मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केला.
Feb 4, 2024, 08:44 AM ISTकेरळच्या 4 ठिकाणी फिरा तुमच्या बजेटमध्ये, IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज!
IRCTC Tour Package: 11 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 5 मार्च 2024 रोजी या टुअर्स निघणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणतेही पॅकेज बुक करू शकता. 5 रात्री आणि 6 दिवसांचे हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला फ्लाइटच्या कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करता येईल.या पॅकेजमध्ये तुम्हाला कोची, मुन्नार, थेक्कडी आणि कुमारकोम सारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये फ्लाइटची तिकिटे, नाश्ता आणि रात्रीचे जेवण, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, हाऊसबोटमध्ये प्रवास, एक जेवण आणि चहा, मरीन ड्राइव्ह आणि कोचीमधील पेरियार लेक, थेक्कडी येथील बोट राइड, प्रवेश तिकीट, टूर गाइड, विमा आणि जीएसटी इत्यादींचा समावेश आहे.
Jan 10, 2024, 05:30 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...
Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Dec 25, 2023, 05:13 PM ISTCovid च्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर बनतोय महाराष्ट्र? व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवण्याचे आदेश
Covid in Maharashtra : महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 9JN.1 व्हेरिएंटचा समावेश आहे. देशात 21 डिसेंबरपर्यंत JN.1 व्हेरिएंटचे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत.
Dec 25, 2023, 01:11 PM ISTकेरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस
AirPods lost & Traced: केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे.
Dec 22, 2023, 04:16 PM IST