'ब्लू व्हेल' गेमने घेतला माझ्या मुलाचा जीव
'ब्लू व्हेल' या ऑनलाईन गेममुळे आत्महत्या करण्याच्या घटना सुरुच असल्याचं दिसत आहे. आता केरळमधील एका तरुणाने 'ब्लू व्हेल' गेममुळेच आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
Aug 16, 2017, 09:18 PM ISTअखेर सरसंघचालक भागवत यांच्याकडून केरळमध्ये ध्वजारोहण
ध्वजारोहणापासून रोखलेल्या सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखेर केरळमध्ये ध्वजारोहण केलं. केरळच्या पलक्कडमधील एका शाळेत जिल्ह्या प्रशासनाने त्यांना तिरंगा फडकण्यास मनाई केली होती.
Aug 15, 2017, 11:23 AM ISTमोहन भागवत यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना आज ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात आलं. केरळच्या पलक्कडमधील एका शाळेत जिल्ह्या प्रशासनाने त्यांना तिरंगा फडकण्यास मनाई केली.
Aug 15, 2017, 10:28 AM ISTश्रीसंतला दिलासा, स्पॉट फिक्सिंग प्रकरणातली बंदी कोर्टानं हटवली
भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंतला केरळ उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Aug 7, 2017, 06:10 PM ISTसंघ कार्यकर्त्यांवरील हल्ले पूर्वनियोजितच - जेटलींचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2017, 12:25 PM ISTकिंग कोब्राच्या अंड्यांसोबत १०० दिवस राहिले हे तिघं
पाळीव प्राण्यांसाठी किंवा त्यांच्या पिल्लांसाठी अनेकजण झटताना पाहिले आहेत. पण जेव्हा चक्क किंग कोब्राच्या बाळंतपणासाठी कुणी खास मेहनत घेतं तेव्हा....
Aug 3, 2017, 08:50 PM ISTकेरळ येथे बलात्कारप्रकरणी आमदाराला अटक
येथील एका आमदाराने ५१ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघड झालेय. या आमदाराला पोलिसांनी अटक केलेय.
Jul 22, 2017, 11:17 PM ISTकेरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या जीवाला होता धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 11:21 PM ISTपंतप्रधानांनी केलं पीटी उषा स्कूलमधील सिंथेटीक ट्रॅकचं उद्घाटन
पंतप्रधानांनी केलं पीटी उषा स्कूलमधील सिंथेटीक ट्रॅकचं उद्घाटन
Jun 16, 2017, 02:28 PM IST१३ जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार!
केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सून पुढे सरकत नसल्यामुळे काहीशी चिंता पसरली असतानाच हवामान खात्यानं एक चांगली बातमी दिली आहे.
Jun 6, 2017, 08:20 PM ISTमान्सूनचं केरळमध्ये आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 07:18 PM ISTमान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल
हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळ किनाऱ्यावर यंदा नैरुत्य मौसमी पावसाचं ४८ तास आधीच आगमन झालं आहे.
May 30, 2017, 11:19 AM ISTकेरळमध्ये कार्यकर्त्यांनी वासराची सरेआम कत्तल केल्यामुळे काँग्रेस अडचणीत..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 11:09 PM ISTमान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस ३० मेच्या आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासांत मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय.
May 24, 2017, 07:22 PM IST