kerala

निवृत्तीदिनी विद्यार्थ्यांनी बांधली प्राचार्यांची कबर

तिरुवनंतपुरम : तुमच्या शिक्षकांचा कॉलेजमधला शेवटचा दिवस असेल आणि तुम्ही त्यांना काहीतरी आठवणीत राहण्यासारखी भेट देण्याचा विचार करताय, तर काय द्याल? 

Apr 6, 2016, 07:13 PM IST

भिकाऱ्याला लागली तब्बल ६५ लाखांची लॉटरी

तिरुवनंतपुरम : कोणाचं नशीब कधी आणि कसं बदलेल हे सांगता येणार नाही. केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये भीक मागणाऱ्या एका ३५ वर्षीय भिकाऱ्याला तब्बल ६५ लाखांची लॉटरी लागली आहे. दोन वेळेच्या जेवणाची मारामारी असणारा हा भिकारी एका रात्रीत लखपती झाला आहे.

Apr 2, 2016, 01:42 PM IST

'तिच्यामुळे'च श्रीसंतला मिळाली उभारी

तिरुवनंतपुरम : मॅच फिक्सिंगच्या आरोपात तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडलेला खेळाडू एस श्रीसंत आता राजकारणाची इनिंग खेळणार असल्याचं निश्चित झालंय.

Mar 28, 2016, 01:10 PM IST

फ्लॅश मॉब डान्सदरम्यान मुलीला भररस्त्यात मारले

फ्लॅश मॉब हा प्रकार जगभरात प्रसिद्ध आहे. केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील एका बसस्टँडसमोर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा फ्लॅश मॉब डान्स सुरु होता. 

Mar 28, 2016, 12:37 PM IST

श्रीसंतची भाजपसोबत 'फिक्सिंग', तिरुअनंतपुरममधून लढणार

आजीवन बंदी घालण्यात आलेला क्रिकेटर एस. श्रीसंत आता भाजपमध्ये सामील झालाय. आगामी केरळ विधानसभा निवडणुकांत तिरुनंतपुरममधून तो निवडणूक लढणार असल्याचं आता निश्चित झालंय. 

Mar 26, 2016, 08:08 AM IST

मानवतेच्या 'हॉटेल बिला'नंतर व्हीडिओ होतोय व्हायरल

हॉटेलच्या दारातून खाणाऱ्यांच्या ताटाकडे आशेने पाहणारे आणि दारिद्र्याचे चटके सोसणारे चिमुकले बहीण भाऊ. त्या दोघांना जेऊ घातल्यानंतर बिल देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मानवतेचे बिल हातात पडले. हे बिल सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत होते. आता याच मानवतेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Mar 19, 2016, 09:28 PM IST

परप्रांतियाला लागली 1 कोटीची लॉटरी

परप्रांतातून नोकरीच्या शोधात आलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणाचं नशीब फळफळलं आहे.

Mar 11, 2016, 06:00 PM IST

५० रुपयांची गुंतवणूक, एका रात्रीत झाला करोडपती

मजुरीचे काम करणारा एक युवक एका रात्रीत करोडपती झाला ते ही ५० रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर!

Mar 10, 2016, 08:35 AM IST

पाच राज्यांचा निवडणुका जाहीर, १९ मेला मतमोजणी

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडूचेरी या पाच राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  

Mar 4, 2016, 04:00 PM IST

हा केवळ कंडक्टर नाही; तर तो आहे मानवी जीपीएस

मुंबई : केरळ राज्यातील शिजू नावाच्या एका बस कंडक्टरची सध्या फेसबूकवर खूप चर्चा आहे.

Feb 7, 2016, 03:28 PM IST

शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेश बंदीला केरळ सरकारचे समर्थन

शनिशिंगणापूरमध्ये शनिच्या मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन महाराष्ट्रात वाद सुरु असतानाच केरळ राज्यात मात्र शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशांच्या बंदीला केरळ सरकारने समर्थन दिलंय. 

Feb 7, 2016, 09:03 AM IST

महिला IPSने फेसबूकवर लिहिले, २९ वर्षांपासून सुरू होते शोषण

 केरळच्या एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारीने तीन दशकांनंतर आपल्या एका सहकाऱ्यावर शोषणाचा आरोप केला आहे. 

Feb 1, 2016, 09:10 PM IST

तरेच्या खेळीने मुंबईला मिळाला विजय

कर्णधार आदित्य तरेने झळकावलेल्या ७१ धावांच्या जोरावर मुंबईने मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत केरळला सहा विकेट राखून हरवले. 

Jan 16, 2016, 01:29 PM IST