kia seltos features

Kia Seltos झाली स्वस्त! कंपनीने फक्त एक फिचर हटवलं आणि धाडकन कमी झाली किंमत

दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी KIA ने नुकतंच भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एसयुव्ही Kia Seltos च्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं होतं. 

 

Nov 28, 2023, 06:22 PM IST

लाँच होताच 'या' SUV ने घातला धुमाकूळ; फक्त एका महिन्यात 37 हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं बुकिंग, किंमत किती?

Kia Seltos Facelift मध्ये कंपनीने पॅनोरमिक सनरुफ, सर्व चाकांमध्ये डिस्क ब्रेक, पनोरमिक डिस्प्ले, 26.03 सेमी एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन, ड्युअल झोन फुली ऑटोमॅटिक एअर कंडिशनसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या एसयुव्ही सुरक्षेचे पॉवरफूल फिचर्स देण्यात आले आहेत. 

 

Aug 16, 2023, 07:48 PM IST