तुम्ही सुद्धा कमी पाणी पिताय? होऊ शकतात 'हे' ५ गंभीर नुकसान
पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे आहे. कमी पाणी प्यायल्यामुळे गंभीर नुकसानांना सामोरे जावे लागू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहाईड्रेशन, बध्दकोष्ठता, पचना आणि किडनी संबंधीचे आजार होऊ शकतात. त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.
Aug 16, 2024, 04:27 PM ISTकिडनी खराब आहे की नाही हे कोणत्या चाचणीतून समजून घ्याल?
किडनी खराब आहे की नाही हे कोणत्या चाचणीतून समजून घ्याल?
Apr 26, 2024, 12:53 PM ISTकिडनीत जमा झालेली घाण खेचून फेकतील 3 स्वस्त पदार्थ, सूज देखील होईल कमी
Kidney Stone : एका रिपोर्टनुसार, 10 पैकी 1 व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असते. त्याचबरोबर क्रॉनिक किडनी डिसीजसारखे आजारही झपाट्याने वाढत आहेत.
Apr 9, 2024, 10:45 AM ISTहेअर स्ट्रेटनिंगमुळे तरुणीची किडनी झाली खराब; सतत उलट्या, जुलाब आणि ताप; वाचा संपूर्ण केस स्टडी
अभ्यासात समोर आलं आहे की, सलूनमध्ये गेल्यानंतर तरुणीला मूत्रपिंडासंबंधी त्रास जाणवू लागला होता.
Mar 29, 2024, 05:26 PM IST
अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, काय होतात परिणाम जाणून घ्या...
Health News In Marathi : निरोगी शरीरासाठी चांगली झोप चांगली असणं गरजेचे आहे. पण काहीजण रात्रीचे तासन् तास मोबाईल वर राहतात आणि सकाळी उशीरा उठतात. मात्र असणं करणं आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Mar 7, 2024, 05:06 PM ISTताप, सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा; 'हा' आजार असेल तर 3 महिन्यानंतर मृत्यू, लॅन्सेटचं संशोधन
Health News Marathi : ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे जर अशी काही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. त्यामध्ये असा आजार झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मृत्यूची शक्यता आहे.
Feb 15, 2024, 03:45 PM ISTतुम्हालाही युरिक अॅसिडची समस्या आहे का? वेळीच सावध व्हा, जाणून घ्या उपचार
Banana Peel Remedies For Uric Acid: तुम्हाला युरिक अॅसिडचा त्रास असेल तर वेळीच सावध व्हा. कारण युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर उठताना बसताना शरीर सुद्धा साथ देणं थांबवू शकतं. अशावेळी या आजारावर कोणते उपचार करु शकतात ते जाणून घ्या...
Feb 8, 2024, 11:49 AM ISTKidney खराब झाल्याचे संकेत आहेत 'ही' लक्षणं!
Kidney खराब झाल्याचे संकेत आहेत 'ही' लक्षणं!
Nov 20, 2023, 06:01 PM ISTघरात बनवलेले ‘हे’ 3 ड्रिंक स्वच्छ करतील किडनी!
घरात बनवलेले ‘हे’ 3 ड्रिंक स्वच्छ करतील किडनी!
Nov 6, 2023, 05:01 PM ISTरोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या
तब्येत बिघडली की ग्रामीण भागातील हमखास बाबा-बुवाकडे जातात किंवा कुठच्या तरी जडी बुटी वाल्याकडून औषधं घेतात. मात्र याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. असाच प्रकार संभाजीनगरमध्ये घडलाय. इथं अशा औषधांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 10 रूग्णांच्या किडन्या निकाम्या झाल्या आहेत.
Sep 21, 2023, 08:35 PM ISTचुकूनही 'या' लोकांनी अंजीर खाऊ नये! होईल पश्चाताप
Side Effects Of Anjeer in marathi : अंजीर हे असं फळं आहे जे कच्च आणि सुकलेलं अशा दोन्ही प्रकारे खाता येतं. अंजीरमध्ये पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे आहार तज्ज्ञ अंजीर खाण्याचा सल्ला देतात. पण थांबा या लोकांनी चुकूनही अंजीर खाऊ नयेत.
Jul 29, 2023, 11:56 AM ISTमहिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTKidney Symptoms: किडनी खराब होण्याची लक्षणे काय आहेत? दुर्लक्ष करणं पडेल महागात...
Kidney Symptoms: अलीकडे आपल्या आरोग्याकडे सर्वांचेच (Health News) दुर्लेक्ष होताना दिसते आहे. त्यातून किडनीचे नानाविध रोगही (Kidney Infection) अनेकांना जडू लागले आहेत. तेव्हा पाहूया की किडनी खराब होण्याची लक्षणे नेमकी (What are the Kidney Infection Symptoms) काय आहेत?
Mar 19, 2023, 03:05 PM ISTसावधान! किडनी Problem असेल तर दिसतात 'ही' 5 लाक्षणं
Kidney Problem: किडनीसंदर्भातील समस्यांची लक्षणं वेळीच लक्षात आली तर उपचार करणं शक्य होतं.
Mar 14, 2023, 06:12 PM ISTउन्हाळ्यात किडनीचे आरोग्य जपाच; फॉलो करा 'या' घरगुती टीप्स
Kidney Health Tips in Summer: सध्या सगळीकडे रोगराईचे सावट आहे. त्यातून बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण (Pollution), महागाईच्या (Inflation) काळात आपल्याला आपलं आरोग्य जपणं अत्यंत गरजेचे आहे. त्यातून किडनीच्या समस्या या (Kidney Health) पुन्हा डोकं वर काढू लागल्या आहेत. जाणून घ्या घरच्या घरी कसे कराल उपाय!
Mar 11, 2023, 12:26 PM IST