kidney stone

पुणे- वाढत्या तापमानामुळे मूतखड्यांच्या प्रकराणांमध्ये वाढ; काय आहेत लक्षणं जाणून घ्या

उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. या दिवसांमध्ये मूत्रमार्गाचे संक्रमण आणि मूतखड्याचे विकार होतात. पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, मळमळ आणि लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवी येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत जी मूतखड्यामुळे संबंधीत व्यक्तींमध्ये आढळतात. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने ही स्थिती टाळता येते. अशावेळी दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

May 26, 2024, 12:16 PM IST

किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ

Superfoods For Kidney Health: किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ . किडनी हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. किडनीशी संबधीत समस्या निर्माण झाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे किडनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

May 17, 2024, 12:06 AM IST

मूतखडा झाल्यास चुकूनही खाऊ नका 'ही' फळं; असह्य वेदनांमध्ये पडेल आणखी भर

जर तुम्हालाही मूतखड्याचा त्रास असेल तर काही फळांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. 

 

Dec 7, 2023, 07:42 PM IST

Row Vegetables Side Effects: सॅलड म्हणून भाज्या कच्च्या खाताय? आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; जाणून घ्या..

Row Vegetables Side Effects: हेल्दी डाएट म्हणून अनेक जण कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर व इतर पोषक तत्त्व असतात. भाज्या शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. यामुळे अनेक जण न शिवजात या भाज्या खातात. मात्र, भाज्या कच्च्या खाण्याचेही दुष्परिणाम असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

May 30, 2023, 11:52 PM IST

Kidney : किडनीशी संबंधित हे आजार 'Silent Killer' ठरु शकतात, अशा प्रकारे ठेवा किडनी निरोगी

Kidney Problem: आपले आरोग्य नेहमी चांगले राहावे, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. यात किडनीची भूमिका महत्वाची आहे. किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात काही समस्या असल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत आणि आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे... 

Oct 29, 2022, 09:13 AM IST

Kidney Stone Foods: 'हे' पदार्थ खाऊ नका अन्यथा Kidney Stone धोका होऊ शकतो...

जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला ही समस्या कधीच येऊ नये असं वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या उपायांनी तुम्ही किडनी स्टोनची समस्या टाळू शकता.

Oct 6, 2022, 03:44 PM IST

Kidney stone: आहारात या गोष्टींचा समावेश करा आणि स्टोनची समस्या दूर करा

किडनी स्टोनचा त्रास होतोय तर आहारात या गोष्टींचा समावेश करा.

Aug 3, 2022, 12:31 AM IST

शेतकर्‍याच्या पोटातून काढला एक किलो वजनाचा मुतखडा!; डॉक्टरांच्या यशस्वी कामगिरीची जागतिक स्तरावर नोंद

डॉक्टरांच्या या कामगिरीची इंडिया बुकसह एशिया बुकमध्ये नोंद झाली आहे

 

Jul 28, 2022, 08:04 PM IST

किडनी स्टोनपासून व्हायचंय मुक्त... मग या घरगुती उपायांचा करा अवलंब

किडनी स्टोनमुळे पोटात अनेक वेळा असह्य वेदना होतात. अशावेळी हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचारही घ्यावे लागतात. काही रुग्णांना तर किडनी स्टोरसाठी ऑपरेशनही करावं लागतं. पण काही घरगुती उपाय (home remedies) केल्यास आपल्याला किडनी स्टोनपासून आराम मिळू शकतो.

Jul 8, 2022, 04:20 PM IST
Kidney Stone operation will be free PT34S

या गोष्टीकडे लक्ष द्या अन्यथा होऊ शकते किडनी फेल

किडनी फेल होण्यामागची कारणे

Sep 11, 2018, 09:49 AM IST

किडनीस्टोनचा त्रासातून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी खास उपाय

किडनीस्टोनचा त्रास अत्यंत वेदनादायी त्रासांपैकी एक आहे. 

Aug 19, 2018, 01:02 PM IST