kidneys

किडनीचं आरोग्य सुरळीत ठेवायचंय? आहारात 'हा' बदल करणं ठरेल फायदेशीर

जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृध्द आहार केवळ संपूर्ण आरोग्यासाठीच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यातही मदत करते. किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा वाढवण्यात संतुलित आहार एक महत्त्वाची भूमिका बजावते.

Mar 21, 2024, 07:00 PM IST

खाण्याशी संबंधित असलेल्या 'या' मनोविकाराबद्दल तुम्हाला माहितीये का? किडन्यांवरही होतो परिणाम!

Bulimia Nervosa : अॅनारोक्सिया नर्व्होसा हे त्याचं दुसरे टोक आहे. यात वजन वाढण्याची टोकाची भीती रुग्णाला वाटत असते. आपण बारीक असायला हवं याचा अती दुराग्रह बाळगणाऱ्या या व्यक्ती स्वत:च्या खाण्यापिण्यावर अवास्तव बंधनं आणतात, व्यायामाचा अतिरेक करतात. 

Mar 8, 2024, 08:25 PM IST

Kidney Symptoms: किडनी खराब होण्याची लक्षणे काय आहेत? दुर्लक्ष करणं पडेल महागात...

Kidney Symptoms: अलीकडे आपल्या आरोग्याकडे सर्वांचेच (Health News) दुर्लेक्ष होताना दिसते आहे. त्यातून किडनीचे नानाविध रोगही (Kidney Infection) अनेकांना जडू लागले आहेत. तेव्हा पाहूया की किडनी खराब होण्याची लक्षणे नेमकी (What are the Kidney Infection Symptoms) काय आहेत? 

Mar 19, 2023, 03:05 PM IST

उन्हाळ्यात किडनीचे आरोग्य जपाच; फॉलो करा 'या' घरगुती टीप्स

Kidney Health Tips in Summer: सध्या सगळीकडे रोगराईचे सावट आहे. त्यातून बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण (Pollution), महागाईच्या (Inflation) काळात आपल्याला आपलं आरोग्य जपणं अत्यंत गरजेचे आहे. त्यातून किडनीच्या समस्या या (Kidney Health) पुन्हा डोकं वर काढू लागल्या आहेत. जाणून घ्या घरच्या घरी कसे कराल उपाय!

Mar 11, 2023, 12:26 PM IST

Life Without Kidney: खरचं काय! दोन्ही मूत्रपिंडांशिवाय माणूस जगू शकतो? जाणून घ्या सत्य...

Facts About Kidney: किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा व्यक्तीच्या शरीरातून दोन्ही मूत्रपिंड काढून टाकल्यास, व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला डायलिसिसवर ठेवले तर तो किडनीशिवाय वर्षानुवर्षे जगू शकतो. काय म्हणतयं संशोधन...   

Feb 1, 2023, 07:44 PM IST

Signs of Kidney Problem : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार

किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. 

Nov 13, 2022, 03:29 PM IST

Kidney : किडनीशी संबंधित हे आजार 'Silent Killer' ठरु शकतात, अशा प्रकारे ठेवा किडनी निरोगी

Kidney Problem: आपले आरोग्य नेहमी चांगले राहावे, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. यात किडनीची भूमिका महत्वाची आहे. किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात काही समस्या असल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत आणि आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे... 

Oct 29, 2022, 09:13 AM IST

कशी ओळखाल दुधातील भेसळ?

भेसळयुक्त दूध ठरु शकतं हानिकारक...

May 26, 2019, 05:38 PM IST

शेतकऱ्यावर काय ही वेळ, कर्जासाठी किडनी विकण्याची हवेय परवानगी!

सततच्या दुष्काळामुळे तोट्यात असलेल्या शेतीचे कर्ज फेडण्यासाठी, एका शेतक-यानं चक्क आपली किडनी विकण्याची परवानगी जिल्हाधिका-याकडे मागितल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये समोर आली आहे. मात्र हे कर्ज हात उसने घेतल्याचं त्यांच्याच वडिलांनी म्हटल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे.

Jan 10, 2017, 11:26 PM IST