काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत दहशतवाद्याला कंठस्नान
काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत सुरक्षा यंत्रणा अतिरेक्यांशी दोन हात करतायेत. बर्फाच्छादीत सोपोरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश भारतीय जवानांना य़श आले आहे.
Jan 10, 2014, 10:52 PM ISTपरवेझ मुशर्रफांना ठार करणाऱ्याला दोन अब्ज बक्षीस
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना ठार मारणाऱ्याला दोन अब्ज रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. हे बक्षीस जाहीर केलंय पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील नेते अकबर बुगटी यांच्या मुलानं...
Dec 5, 2013, 11:09 AM ISTलोणावळा भीषण अपघातात तीन महिला ३ ठार, सात जखमी
लोणावळा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.
Nov 5, 2013, 01:07 PM ISTतान्ह्या मुलीला जमिनीवर आदळून पित्याने केले ठार
मुलगी का जन्माला आली` या कारणावरून राक्षशी प्रवृत्तीच्या पित्याने आपल्या अडीच वर्षीय मुलीला जमिनीवर आदळले. यात तिचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी पिता रामभाऊ राहांगडाले याला पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 19, 2013, 09:34 PM ISTकल्याण तिहेरी हत्याकांड, मुलानंच केली हत्या?
कल्याण तिहेरी हत्याकांडामध्ये खळबळजनक माहिती उघड झालीये. मुलानंच जन्मदात्या आईवडिलांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय.
Oct 14, 2013, 05:49 PM ISTसंबंधांची मागणी : तिने बापाचा काढला काटा
बापाला लाज आणणारी घटना लातूरमध्ये नऊ दिवसानंतर उघड झाली आहे. पोटच्या मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या बापालाच तिने धडा शिकवला.
Oct 3, 2013, 11:05 AM ISTमुलाने बाईकसाठी घेतला वडिलांचा जीव
मुलाला बाईक देण्यास नकार दिल्यामुळे एका वडिलांना आपला जीव गमवावा लागला. बाईक देणार नाही असे म्हटल्यावर मुलाने आपल्या वडीलांना काठीने मारहाण करून त्यांचा जीव घेतला. आणि तेथून तो फरार झाला.
Aug 3, 2013, 07:47 PM IST'आयफोन'नं घेतला तिचा जीव!
मोबाईलच्या दुनियेतील अग्रगणी समजली जाणारी कंपनी म्हणजे अॅपल.परंतु याच महागड्या कंपनीच्या आयफोनमुळे एक युवतीचा जीव गेलाय. अॅपलच्या आयफोनच्या चार्जिंगवेळी कॉल रिसीव्ह केल्यानंतर लागलेल्या विजेच्या झटक्याने एका युवतीचा मृत्यू झालाय
Jul 15, 2013, 12:01 PM ISTदक्षिण अफ्रीकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
दक्षिण अफ्रीकेत एका मुलीवरून झालेल्या वादात भारतीय वंशाच्या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्याचा भाऊही जबर जखमी झाला आहे.
Apr 30, 2013, 05:30 PM ISTप्रेम केलं म्हणून सैनिकाची दगडाने ठेचून हत्या
एका सैनिकाने एका मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवले. याची शिक्षा म्हणून सैनिकाला दगडाने ठेचून मारण्यात आले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडलीय ती पाकिस्तानात.
Mar 14, 2013, 03:58 PM ISTपोटच्या मुलीनेच केली आईची हत्या
www.24taas.com, नाशिक
प्रेमाला विरोध केला म्हणून मुलीनंच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडलीय.... अल्पवयीन मुलीनं प्रियकराच्या मदतीनं आईचा खून केला आणि मृतदेह कसारा घाटात फेकला.
Jul 5, 2012, 07:51 PM IST