kitchen tricks

फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ काळं व कडक होतं? ही पद्धत वापरल्यास पोळ्या होतील मऊ

फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ काळं व कडक होतं? ही पद्धत वापरल्यास पोळ्या होतील मऊ

May 13, 2024, 07:06 PM IST

Kitchen Tips : कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Remove Bitterness of Karela : कारल्याचा कडूपणा त्यांच्या बियांमध्ये सार्वधिक असतो. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी करायचा असेल तर बिया काढून शिजवा. 

Jan 20, 2024, 04:19 PM IST

Kitchen Tips : मऊ, लुसलुशीत चपाती बनविण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

Kitchen Cooking Tips​ : आपल्या रोजच्या आहारातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती. चपातीशिवाय अन्न अपूर्ण वाटते. अनेकांची तक्रार असते की त्यांनी बनवलेली चपाती मऊ आणि लुसलुशीत होत नाही. जर तुम्हाला मऊ चपाती बनवयाची असेल तर या टिप्स फॉलो करा. 

Jan 3, 2024, 05:48 PM IST

Kitchen Tips : जेवणात मीठ जास्त झालंय? मग गोंधळून जाऊ नका, करा 'हे' सोपे उपाय

Extra Salt in Food :  तुम्ही कुठेही जेवायला गेलात, अगदी घरी किंवा हॉटेलमध्ये जेवयला बसता त्याआधी आपल्याला ताटात मीठ वाढून घ्यायची सवय असते, पण हेच मीठ जेवणात जास्त झालं तर गोंधळ उडून जातो. 

May 17, 2023, 04:59 PM IST

Plastic च्या डब्यावरील तेलकट डाग निघत नाहीत? 'हा' सोपा उपाय करुन बघा

Kitchen Tips  : आजकाल बहुतांश लोक प्लास्टिकची भांडी वापरू लागले आहेत. जर तुम्ही गरम अन्न प्लास्टिकच्या भांड्यात ठेवत असाल तर उच्च दर्जाची प्लास्टिकची भांडी वापर.

Apr 23, 2023, 12:11 PM IST

Kitchen Tips: कणीक साठवून ठेवताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पीठात...

Kitchen Tips: प्रत्येकाच्या घरात रोटी नक्कीच बनवली जात असेल. त्यामुळे पीठाचा साठा हा प्रत्येक स्वयंपाकघरात असतोच. मात्र पीठाचा साठा जास्त वेळ ठेवल्यास त्यात लहान किडे येतात. मात्र तुम्ही जर काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही साठवलेले पीठ चांगले राहिल. 

 

Mar 26, 2023, 02:54 PM IST

Kitchen hacks: कशाला हवेत महागडे क्लिनर्स; 5 मिनिटात चमकेल गॅस स्टोव्ह...पहा किचन हॅक्स

kitchen tricks गॅसवर बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड टाका आणि काही वेळ तसंच ठेवा. तुम्ही पाहू शकाल की डाग हळूहळू स्वच्छ होताना दिसतील. (cleaning tips ideas)

 

Dec 27, 2022, 02:46 PM IST

kitchen hacks: करपलेली भांडी स्वच्छ करा फक्त 2 मिनिटांत

kitchen hacks स्वयंपाक करताना तुमचा कुकर खाली तळाला खूप जळला किंवा करपला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात व्हाईट व्हिनेगर मिसळा (mix vinegar) आणि कुकरच्या आत टाका आणि कुकर गॅसवर ठेवा.

Dec 27, 2022, 02:02 PM IST

kitchen tips: हॉटेल स्टाईल पराठा बवण्यासाठी या टिप्स जरूर वापरा

पराठ्यांसाठी स्टफिंग  (how to make stuffing in paratha) बनवताना आणि पीठ मळताना काही मोजक्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेऊन जर तुम्ही कृती केलीत तर तुमचा पराठा लाजवाब झालाच म्हणून समजा..

Dec 18, 2022, 09:39 AM IST

पीठ मळताना 'या' टीप्स फॉलो करा, मग बघा तुमच्या चपात्या कशा फुलतील

पीठ नीट मळून जर तुम्ही घेतलंत तर, तुमची प्रत्येक रोटी फुलू लागते. त्यामुळे पीठ मळण्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

Jun 9, 2022, 02:59 PM IST