kkr

IPL 2021 पुन्हा सुरू होण्याआधी KKRला दणका, या स्टार खेळाडूची माघार

IPL पुन्हा सुरू होण्याआधी काही खेळाडूंनी आपलं नाव मागे घेतलं आहे. 

Jun 5, 2021, 02:30 PM IST

नियम सर्वांना सारखाच! मास्क विसरला म्हणून स्टार क्रिकेटपटूला पोलिसांनी दिली शिक्षा

घरातून बाहेर पडताना मास्क लावण्यास विसरू नका नाहीतर तुम्हालाही होऊ शकते अशी शिक्षा

May 29, 2021, 05:19 PM IST

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या पर्वातील उर्वरित सामन्यांआधी मोठा झटका

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे.  

May 29, 2021, 02:53 PM IST

IPL 2021: कोलकाता संघातील स्टार फास्ट बॉलरचा सर्व फॉरमॅटमधून संन्यास

कोलकाता संघातील स्टार खेळाडूनं सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. 

May 15, 2021, 08:14 AM IST

IPL 2021: कोलकाता संघातील आणखी एका खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

याआधी वरून चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर दोघंही पॉझिटिव्ह आले होते. या दोन्ही खेळाडूंपाठोपाठ ऋद्धिमान साहा आणि अमित मिश्राचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

May 8, 2021, 11:55 AM IST

अखेर IPL 2021 ला कोरोनाने गाठलं, पुढचे सामने स्थगित

IPL 2021 अखेर स्थगित! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BCCIचा महत्त्वपूर्ण निर्णय

May 4, 2021, 01:33 PM IST

कोलकाता पाठोपाठ हैदराबाद आणि दिल्ली संघात शिरला कोरोना, 2 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात

IPL 2021 3 टीममध्ये कोरोनाचं थैमान, 4 खेळाडूंना कोरोनाची लागण

May 4, 2021, 01:13 PM IST

IPL 2021वर हायकोर्टात याचिका दाखल, IPL रद्द करण्याची मागणी

नुकतेच कोलकाता संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सोमवारी होणारा बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला. 

May 4, 2021, 10:17 AM IST

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यावर टांगती तलवार, या कारणामुळे सामना रद्द होण्याची भीती

कोरोनामुळे आज मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना होणार की नाही याबाबत सर्वांनाच भीती आहे. 

May 4, 2021, 07:43 AM IST

IPLमध्ये घुसला कोरोना! KKRनंतर चेन्नईचं टेन्शन वाढलं, 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

5 ग्राऊड स्टाफ आणि 2 चेन्नईच्या फ्रांचायझीमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

May 3, 2021, 03:54 PM IST

IPL 2021 KKR vs PBKS: के एल राहुल-ख्रिस गेल ठरले अपयशी, कोलकाताचा 5 विकेट्सने दणदणीत विजय

आतापर्यंत कोलकाता संघाला 4 पराभव स्वीकारावे लागले होते ही पराभवाची साखळी तोडत कोलकाता संघाचा पंजाबवर  मिळवला विजय

Apr 27, 2021, 07:24 AM IST

IPL2021 : Shubman Gill चा Video व्हायरल...या गोष्टीचा क्रिकेटमध्ये उपयोग काय?

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) युवा क्रिकेटर शुभमन गिल अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. 

Apr 25, 2021, 04:57 PM IST

IPL 2021 CSK vs KKR: MS dhoniच्या टीमची विजयी हॅट्रिक; कोलकाताचा पराभव, पॉइंट टेबलवर RCBला टाकलं मागे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पाठोपाठ धोनीच्या संघाने देखील सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक केली आहे. सध्या या दोन्ही संघांमध्ये पॉइंट टेबलवर चुरस पाहायला मिळत आहे.

Apr 22, 2021, 07:27 AM IST

IPL 2021 : सीझनमधील 3 पैकी 2 मॅच मध्ये पराभवामुळे कोलकाताच्या, कोचकडून कॅप्टनवर टीका - टीममध्ये बदल करणार

संघ आणि जागेत बदल झाल्यामुळे त्यांची टीम चांगलं काम करेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

Apr 19, 2021, 05:22 PM IST

IPL 2021 : शाहरुख खान का चिढला? ट्विटरवर चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त

 विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने दहा धावांनी पराभव करून थरारक विजय नोंदविला.

Apr 14, 2021, 08:05 PM IST