close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

kl rahul

INDvsAUS: तिसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये बदल, नव्या ओपनरना संधी

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला बुधवारपासून सुरुवात होईल.

Dec 25, 2018, 03:38 PM IST

राहुलला घरी पाठवा, सुनील गावसकर भडकले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १४६ रननी पराभव झाला.

Dec 19, 2018, 09:16 PM IST

केएल राहुलच्या कामगिरीवर बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर नाराज

६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.

Nov 29, 2018, 09:58 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्येही भारतानं वेस्ट इंडिजला चिरडलं, मालिकाही जिंकली

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला आहे.

Oct 14, 2018, 05:31 PM IST

बॉलिंग प्रशिक्षकांना भारताचा हा खेळाडू वाटतोय अनलकी

भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

Oct 11, 2018, 05:14 PM IST

विराटने ज्यांच्यावर ठेवला विश्वास त्यांनीच केलं निराश

विराटच्या सिलेक्शनवर आता टीका

Aug 5, 2018, 10:59 AM IST

'या' पोस्टमुळे राहुल-निधीच्या नात्याला वेगळे वळण!

आयपीएल सीजन ११ मध्ये किंग्स इलेवन पंजाबसाठी उत्तम खेळी करणाऱ्या केएल राहुलचे नाव हॉट बॉलिवूड अभिनेत्री निधी अग्रवालसोबत जोडले गेले.

Jul 19, 2018, 08:14 AM IST

लंडनमध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत के एल राहूल डेटवर

क्रिकेट सिरीजसाठी टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये आहे.

Jul 17, 2018, 12:30 PM IST

इंग्लंड विरुद्ध सिरीज आधी कोहलीचं टेन्शन वाढलं

विराटला पडला मोठा प्रश्न...

Jul 2, 2018, 01:57 PM IST

विराटच्या दाढीला विम्याचे कवच? (व्हिडिओ)

आपल्या मैदानावरली खेळीबाबत नेहमीच दक्ष असलेला विराट आपल्या स्टायलीश लूकबाबतही तितकाच दक्ष असतो.

Jun 9, 2018, 09:32 AM IST

मॅच हरल्यानंतर के.एल राहुल दिसला मुंबई टीमच्या जर्सीत

 मॅच संपल्यानंतर के.एल.राहूल आपल्या टीमची जर्सी उतरवून मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसला.

May 17, 2018, 12:31 PM IST

लोकेश राहुलच्या खेळीवर फिदा एक पाकिस्तानी अँकर

लोकेश राहुलच्या खेळीवर फिदा एक पाकिस्तानी अँकर

May 8, 2018, 10:51 AM IST

शुभमन गिलची पुन्हा तुफानी खेळी, केएल राहुलची शतकी खेळी व्यर्थ

अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द सीरिज ठरलेल्या शुभमन गिलची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे.

Feb 11, 2018, 09:08 PM IST

Video : IPLअकराव्या हंगामा - सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू

आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपये देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं. तर भारताकडून मनिष पांडे आणि लोकेश राहुलला सर्वाधिक बोली लावून खेरदी करण्यात आलं. 

Jan 27, 2018, 09:43 PM IST