close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

kl rahul

Video : IPLअकराव्या हंगामा - सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू

आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपये देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं. तर भारताकडून मनिष पांडे आणि लोकेश राहुलला सर्वाधिक बोली लावून खेरदी करण्यात आलं. 

Jan 27, 2018, 09:43 PM IST

राहुल-पांड्याचा डान्स व्हिडिओ, लोकांकडून खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला

साऊथ आफ्रिके विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. 

Jan 12, 2018, 09:07 AM IST

'हे' आहेत टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार

पहिल्या टी-२० मॅचमध्ये विजय मिळविल्यानंतर आता दुसऱ्या मॅचमध्येही टीम इंडियाने ८८ रन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने सीरिजही आपल्या नावावर केली आहे.

Dec 22, 2017, 11:40 PM IST

INDvsSL: टीम इंडियाने बनवले 'हे' विचित्र रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधात सुरु झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकन बॉलर्सने टीम इंडियाला १७२ रन्सवर ऑल आऊट केलं.

Nov 18, 2017, 04:56 PM IST

‘टीम इंडियात मुस्लीम खेळाडू नाही, आयपीएसवर भज्जी भडकला...

न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आणि श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. मात्र या संघनिवडीपूर्वी गुजरातचे निलंबीत आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी केलेल्या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघात मुस्लीम खेळाडू दिसत नसल्याचे ट्वीट करणाऱ्या आयपीएस भट यांचा टर्बोनेटर भज्जीने समाचार घेतला आहे.

Oct 24, 2017, 05:07 PM IST

गांगुलीच्या सल्ल्यानंतर हा खेळाडू टीम इंडियामध्ये

  भारत -न्यूझीलंड टी-२० आणि श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यात एका खेळाडूने भारतीय संघात पुनरागमन झाले. त्याचे नाव केएल राहुल.... 

Oct 23, 2017, 08:21 PM IST

शतक ठोकल्यानंतर खेळाडू का करत होते 'V'ची खूण, झाला खुलासा

श्रीलंकेविरोधात भारताने ३ सामन्याच्या सिरीजमध्ये ३-० ने विजय मिळवला. मॅचमध्ये सध्या एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे 'v' अशी खूण केल्याची. 

Aug 14, 2017, 05:45 PM IST

दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका दोन बाद ५०

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५० धावा केल्यात. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजंथा मेंडीस १६ तर दिनेश चंडीमल ८ धावांवर नाबाद होते. 

Aug 4, 2017, 05:12 PM IST

पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का, तापामुळे राहुल बाहेर

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे.

Jul 24, 2017, 05:07 PM IST

श्रीलंका दौऱ्यापूर्वी या भारतीय खेळाडूंनी बदलली हेअरस्टाइल, तुम्ही पाहिला नवा लूक

 टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. पहिला टेस्ट २६ जुलैपासून गॉल येथे खेळणार आहे.  या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्लेअर्सने वेगवेगळ्या हेअरस्टाइल केल्या आहेत. 

Jul 19, 2017, 08:52 PM IST