kl rahul

टीम इंडियासमोर मोठं आव्हान; सामन्यादरम्यान हे खेळाडू झाले जखमी

भारत आणि इंग्लंडमध्ये सध्या कसोटी सामने सुरू आहेत. तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडविरोधात उल्लेखनीय कामगिरी बजावली. 

Feb 5, 2024, 07:46 PM IST

IND vs ENG 2nd Test : सरफराज खान की रजत पाटीदार? कोणाला मिळणार संधी? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं!

Vikram Rathour On Sarfaraz khan Debut : सर्वांना चकित करणारी कामगिरी करून सर्फराज खान याने अखेर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. मात्र, त्याला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG 2nd Test) संधी मिळणार का? या प्रश्नावर टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने उत्तर दिलंय.

Jan 31, 2024, 07:58 PM IST

IND vs ENG: 'या' 4 प्रमुख खेळाडूंविना मैदानात उतरणार टीम इंडिया; दुसऱ्या टेस्टपूर्वीच रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या

India Vs England 2nd Test: आता टीम इंडियाला त्यांच्या 4 प्रमुख खेळाडूंव्यतिरीक्त दुसरा सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

Jan 30, 2024, 11:09 AM IST

IND vs ENG 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी तडकाफडकी निर्णय, Sarfaraz Khan सह 'या' दोन खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री!

Sarfaraz Khan In IND vs ENG 2nd Test : दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला दोन धक्के बसले आहेत. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांना दुखापतीमुळे बाहेर बसावं लागणार आहे.

Jan 29, 2024, 05:00 PM IST

IND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!

Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.

Jan 28, 2024, 07:24 PM IST

IND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!

England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.

Jan 28, 2024, 05:38 PM IST

Rohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन

Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.

Jan 26, 2024, 11:32 AM IST

टीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला

Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.

Jan 25, 2024, 03:17 PM IST

Rohit Sharma: आम्ही रोहितला असं आऊट करणार...! सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने सांगितला प्लॅन

Rohit Sharma: इंग्लंड टीमचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने रोहित शर्माला आऊट करण्यासाठी खास प्लॅन बनवला आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मार्क वुडने याबाबत खुलासा केला आहे. 

Jan 24, 2024, 10:45 AM IST

IPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल

IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे. 

Jan 22, 2024, 03:57 PM IST

रोहित-विराटच्या कमबॅकमुळे 'या' खेळाडूंचं भवितव्य धोक्यात... टी20 विश्वचषक स्पर्धेतून सुट्टी

Team India: टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. तब्बल 14 महिन्यांनी रोहित-विराटची टी20 क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. पण या दोघांच्या पुनरागमनामुळे काही युवा खेळाडूंचं भवितव्य धोक्यात आलं आहे. 

Jan 8, 2024, 05:24 PM IST

केएल राहुलला अफगाणिस्तान T20 मालिकेतून का वगळलं? समोर आलं मोठं कारण

ND vs AFG, T20I Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्ताविरुद्ध दोन हात करणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 

Jan 8, 2024, 02:40 PM IST

IND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना

IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे. 

Jan 4, 2024, 07:57 PM IST

निवृत्तीसंदर्भात के एल राहुलच्या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; म्हणाला, 'सर्वांना रडताना...'

KL Rahul About Retirement: भारताचा विकेटकीपर बॅट्समन असलेल्या के. एल. राहुलसाठी 2023 हे वर्ष अगदीच संमिश्र गेलं. वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूरच होता.

Dec 31, 2023, 05:05 PM IST

'...प्रत्येकजण मला शिव्या देत होता'; Six ने शतक झळकावल्यानंतर राहुल म्हणाला, 'या साऱ्यापासून आपण..'

KL Rahul Century: भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या 245 धावांपैकी 101 धावा एकट्या के. एल. राहुलच्या आहेत. त्याच्या खेळीमुळेच भारताला सन्मापूर्वक धावसंख्या उभारता आली आहे.

Dec 28, 2023, 01:08 PM IST