Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?
GK Questions And Answer : फळं खा आणि आरोग्यदायी राहा असा सल्ला डॉक्टर देतात. लांबच्या प्रवासातही बऱ्याचदा भूक भागवण्यासाठी फळं नेली जातात. पण तुम्हाला माहित आहे का असं एक फळ आहे जे विमान प्रवासात तुम्ही बॅगेत ठेऊ शकतन नाही.
Jun 15, 2024, 09:02 PM ISTदूधाच्या चहाबरोबर कोणतं फळ खाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो?
GK Quiz in Marathi : तंत्रज्ञानाच्या युगात हातात मोबाईल आल्यापासून आयुष्य सोप होऊन गेलं आहे. आधी मनुष्य प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायचा, पण आता तो मोबाईलवर सर्च करतो. पण स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे.
Jun 13, 2024, 08:44 PM ISTभारतातलं 'हे' राज्य इंग्रज कधीच ताब्यात घेऊन शकले नाहीत, कारण...
भारतातलं 'हे' राज्य इंग्रज कधीच ताब्यात घेऊन शकले नाहीत, कारण...
Nov 8, 2023, 02:36 PM ISTGK: चहा प्याल तर काळे व्हाल! लहानपणी तुम्हाला असं सांगितलं होतं? काय सांगत विज्ञान
Caffeine Effects on Body : हे वाक्य आपल्या लहानपणी सगळ्यांनी ऐकलं असेल, ''अरे चहा प्यायशी तर काळा होशील'', हो ना...तुम्हाला तुमच्या आई वडील नातेवाईकांकडून हे वाक्य ऐकलं असाल ना. आता हेच वाक्य तुम्ही तुमच्या मुलांनाही म्हणता. पण खरंच चहा पिणे हे आपल्या त्वचेच्या रंगासाठी चांगल नाही का? काय म्हणतात विज्ञानिक जाणून घेऊयात.
Jul 30, 2023, 05:17 AM IST