kokan

खाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू

जिल्ह्यात खेड येथे दिवाळीला गालबोट लागले आहे. खाऊ समजून फटाके खल्ल्याने एका चिमुरडीचा मृत्यू झाला.

Nov 11, 2015, 03:52 PM IST

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात स्वाईन फ्लूचं सावट

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झालाय. शिवाय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. सोनवडेपार आणि नेरुर नदी किनाऱ्यावरच्या दोन गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

Sep 3, 2015, 12:23 PM IST

सुवर्ण कोकण : विजय पाटकर यांच्यासोबत

सुवर्ण कोकण : विजय पाटकर यांच्यासोबत 

Jul 10, 2015, 08:48 AM IST

कोकणात मान्सून रेंगाळला

दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून सध्या तिथंच रेंगाळलाय. दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, कर्नाटक आणि तामिळनाडूत मान्सून सक्रीय झाला. दरम्यान, गोव्यात मान्सून सक्रिय झालाय.

Jun 12, 2015, 09:59 AM IST

मान्सून कोकणात रेंगाळला, मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा

मुंबईकरांना आणखी काही दिवस मान्सूनची वाट पहावी लागणार आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून तिथंच रेंगाळलाय. 

Jun 11, 2015, 09:02 PM IST