सुट्टा बंद? दुकानदारांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 08:47 AM ISTगणेशोत्सवात कोकणात रंगतो बाल्या डान्स!
गणेशोत्सव म्हटलं की समोर येतो तो बाल्या डान्स... कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं... कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषता: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळतं... गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात...
Sep 1, 2014, 10:13 PM ISTकोकणातला प्रसिद्ध बाल्या डान्स... खास बाप्पासाठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2014, 09:18 PM ISTमुंबई-उपनगर, कोकण, खानदेश, मराठवाड्यात धो-धो
कोकणसह मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही पावसाची संततधार सुरू आहे.
Sep 1, 2014, 08:46 AM ISTरेल्वे रखडल्याने कोकणवासीयांना एसटीचा पर्याय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 08:39 PM ISTकोकणवासियांना एसटीचा आधार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 05:03 PM ISTकोकणातील डबलडेकर कोणासाठी असा?
कोकणातल्या गणेशोत्सवासाठी सुरु झालेली एसी डबल डेकर ट्रेनचा उपयोग काय, ती कोणासाठी असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
Aug 26, 2014, 08:07 PM IST'कोकणातली जनता राणेंचं विसर्जन करेल'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 08:48 AM ISTमाळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
Aug 1, 2014, 09:36 PM ISTसावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2014, 09:10 PM ISTमुंबई आणि उपनगरांत धो-धो पाऊस
मुंबई आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. दादर, परळ आणि सीएसटीतही जोरदार पाऊस सुरू आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस आणि जेजे फ्लाय ओव्हरवर वाहनांची कोंडी झाली आहे.
Jul 31, 2014, 07:02 PM ISTरायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. पाली, पेण, खालापूर, कर्जत, नागोठणे अलिबाग या भागात पावसाची संततधार सुरूच आहे.
Jul 28, 2014, 01:20 PM ISTस्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू
Jul 20, 2014, 08:41 PM ISTस्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू
स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा कोकणात रस्ते अपघातात मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड इथं हा अपघात झालाय.
Jul 20, 2014, 07:08 PM IST