Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?
Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
Apr 25, 2024, 10:05 AM IST
गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना तिकिट मिळाले नसेल तर नो टेन्शन?, 13 सप्टेंबरपासून 'या' गाड्या सोडणार
Konkan Railway Special Train For Ganpati festival : यंदा 19 सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईकर चाकरमानी आतापासून कोकणात जाण्याचे नियोजन करतात. ट्रेनला प्रचंड गर्दी होत असल्याने दरवर्षीच प्रवाशांचे हाल होतात. यंदा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. आणखी काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 4, 2023, 09:30 AM ISTKonkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 31 मार्चपर्यंत या गाडीच्या फेऱ्या रद्द
Konkan Railway Travel : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या! कारण रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 12:41 PM ISTकोकण रेल्वेकडून पावसाळा सुरक्षा चाचणी
नेमिची येतो पावसाळा आणि पावसाळा सुरु झाला की कोकण रेल्वेच्या मार्गात अडथळ्यांचे डोंगर उभे राहतात. नेहमी प्रमाणे यावर्षीही रेल्वेमार्ग सुरक्षित असल्याची खात्री सुरक्षा चाचणीच्या माध्यमातून कोकण रेल्वेकडून करण्यात आली. त्याचवेळी निर्सगाची साथही मिळावी, अशी अपेक्षाही कोकण रेल्वेनं व्यक्त केलीय.
Jun 7, 2016, 05:42 PM ISTएका SMSवर कोकण रेल्वे करणार डब्यांची सफाई
मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.
Apr 9, 2016, 05:15 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर डबल-डेकर गाडी धावणार
कोकणवासियांसाठी खूषखबर. लवकरच डबल-डेकर ट्रेन धावणार आहे. आगामी अर्थसंकल्पात या रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता कोकणातल्या चाकरमान्यांसाठी खुषखबर आहे. कोकणातल्या रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता लवकरच डबल डेकर रेल्वे सुरू केली जाणार आहे. लवकरच डबल-डेकर ट्रेन धावणार आहे. आगामी अर्थसंकल्पात या रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. आहे.
Feb 8, 2014, 08:53 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर नाताळ, नववर्षासाठी विशेष गाड्या
नाताळ आणि नववर्षासाठी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतलाय. तसेच जनशताब्दी एक्सप्रेसला जादा डबे जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.
Dec 21, 2013, 09:42 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर आता शताब्दी एक्स्प्रेस
कोकण रेल्वे मार्गावर नाताळच्या सुट्टीदरम्यान संपूर्ण वातानुकुलित (AC) शताब्दी एक्स्प्रेस धावणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Dec 13, 2013, 01:38 PM IST