konkan

हापूस आंबा कुणाचा? देवगडचा की रत्नागिरीचा?

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये पिकणा-या आंब्यालाच यापुढं हापूस असं नाव लावता येणाराय.

Apr 19, 2018, 08:29 PM IST

नाणार प्रकल्प विरोध : कॉंग्रेसचे शिष्‍टमंडळ नाणारवासियांच्‍या भेटीसाठी रवाना

राजापूरातील नाणार परिसरातील प्रस्‍तावित रिफायनरी प्रकल्‍पाला स्‍थानिकांचा होणारा विरोध..

Apr 19, 2018, 11:45 AM IST

राज्यात कोकणसह मराठा, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस

राज्यात काल अचनाक आलेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना आणि बागायती शेतीला बसला आहे

Apr 18, 2018, 12:02 PM IST

मुंबई । कोकणातील नाणार प्रश्न पेटणार, हे राजकीय नेते करणार दौरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 15, 2018, 06:21 PM IST

सुट्टीसाठी कोकण, गोव्याला जायचा प्लान? तर हे जाणून घ्याच...

 प्रतीक्षा यादी लांबतच चाललीय...

Apr 11, 2018, 11:31 PM IST

रत्नागिरीत नगरपंचायत निवडणूक : शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीत खरी लढत

गुहागर आणि देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय.

Apr 11, 2018, 09:09 AM IST

VIDEO : 'चला हवा येऊ द्या' सेटवर बारामतीचे 'दादा' आणि त्यांचे अफलातून डायलॉग

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. डॉ. नीलेश साबळे याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत बारामतीच्या 'दादां'ची भूमिका साकारलेय. 

Mar 30, 2018, 05:10 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राजकारणातील जुगलबंदी

चला हवा येऊ द्याच्या मंचावर आता राजकारणी मंडळी येतायत. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध मंडळी मंचावर धुमाकूळ घालणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे कट्टर वैर साऱ्यांनाच ठाऊक आहे. 

Mar 30, 2018, 04:40 PM IST

VIDEO : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेबांच्या भूमिकेत

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. कुशल बद्रिके याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत 'सवाल माझा ऐका' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेब सहभागी झालेत. 

Mar 30, 2018, 04:37 PM IST

VIDEO: 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर 'बाणे' साहेबांनी गायलं 'सोनू... माझ्याशी गोड बोल'

'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या' जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नेहमीच प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या एपिसोडमध्येही अशाच प्रकारे हास्यकळ्ळोल पहायला मिळणार आहे.

Mar 30, 2018, 04:31 PM IST

ढगाळ वातावरणामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात

ढगाळ वातावरणामुळं कोकणातील आंबा पीक धोक्यात आहे. त्यातच वेधशाळेकडून येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.  

Mar 15, 2018, 10:41 PM IST

कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ

 कोकणच्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय. कोकणातील गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजु लागल्यात 

Mar 1, 2018, 10:12 PM IST

मुंबई टू गोवा व्हाया कोकण रो-रो सेवा, प्रवासी वाहतुकीबरोबर वाहनांची वाहतूक

रायगड, कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी उपयोगी असलेली रोरो सेवा येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. रो-रो सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त प्रवासी वाहतूक नाही तर वाहनांची वाहतूकही बोटीतून होणार आहे. त्यामुळे मुंबईहून वाहनाने अलिबागला पोहोचण्याचं अंतर अवघ्या 45 मिनिटांवर येणार आहे.

Mar 1, 2018, 08:52 PM IST

कोकण आणि विदर्भात पेट्रोलियम प्रकल्प, राज्याला मिळणार बळकटी

कोकण आणि विदर्भात आणखी एक मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथे औद्योगिक विकासाबरोबर परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येथे विकासाला चालना मिळणार आहे.

Feb 21, 2018, 02:59 PM IST

कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात, आनंदला उधाण

कोकणातला गणपतीनंतरचा पारंपारिक सण म्हणजे होळी. आज फागपंचमी कोकणात आजापूसन पारंपारिक होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे.

Feb 21, 2018, 02:10 PM IST