जोरदार पावसाने नांदेडमधील पाणीटंचाई दूर, परभणीत पिकांना जिवनदान
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.
Sep 3, 2019, 08:53 AM ISTरत्नागिरी| गणपतीपुळेच्या मंदिरात भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची संधी
रत्नागिरी| गणपतीपुळेच्या मंदिरात भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची संधी
Sep 2, 2019, 11:15 AM ISTमोठी बातमी । राणे भाजपात प्रवेश करणार, 'स्वाभिमान पक्ष' विलिन करणार
माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये जाणार आहेत.
Aug 29, 2019, 09:04 PM ISTऐन गणपतीत कोकण, मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता
ऐन गणपती उत्सवात पाऊस पडण्याची शक्यता हवामाना खात्याने वर्तविली आहे.
Aug 29, 2019, 07:02 PM ISTसिंधुदुर्गातलं चिपी विमानतळ अजून हवेतच
उदघाटन वर्ष पूर्ण पण पुन्हा विमान आलंच नाही...
Aug 29, 2019, 06:21 PM ISTकोकणात जाणाऱ्या दहा रेल्वे गाड्यांचे डब्बे वाढवणार
कोकण रेल्वेवर गणेशोत्सवासाठी धावणाऱ्या दहा रेल्वे गाड्यांचे डब्बे वाढविले जाणार आहेत.
Aug 22, 2019, 09:07 PM ISTपश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता.
Aug 13, 2019, 07:50 AM ISTपुराचा फटका : कोकणात दुधाचा मोठा तुटवडा
पश्चिम महाराष्ट्रातील पूरजन्य परिस्थितीचा थेट परिणाम कोकणवर झाला आहे.
Aug 8, 2019, 12:47 PM IST#RainUpdates : जाणून घ्या काय आहे रेल्वे वाहतुकीची सद्यस्थिती
एकंदर परिस्थिती पाहता....
Aug 5, 2019, 11:31 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
2 तासांपासून सावर्डे स्थानकातच मांडवी एक्स्प्रेस अडकली.
Aug 3, 2019, 05:13 PM ISTकोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणकडे जाणारे मार्ग बंद
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
Aug 2, 2019, 07:24 PM ISTमुंबईसह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा तर कोकणात मुसळधार
शनिवार आणि रविवारी कोकणात जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 2, 2019, 04:04 PM ISTकोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रक्रियेला तत्वत मान्यता पण...
कोकणातील पाणी मराठवाड्यात आणणं शक्य आहे का?
Jul 31, 2019, 06:33 PM IST