krishna janmashtami 2024

Dahi Handi 2024 : जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी का फोडली जाते दहीहंडी? कारण अतिशय महत्त्वाचं

Dahi Handi 2024 : जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येतो दहीहंडीचा उत्साह, तुम्हाला याच कारण माहितीय का? 

Aug 27, 2024, 01:05 PM IST

Dahi Handi 2024: विहिरीवरच्या दहीहंडींचा थरार, महाराष्ट्रात कुठे आणि कशी साजरी केली जाते 'ही' दहीहंडी

Dahi Handi 2024 : जन्माष्टमीनंतर आता सगळीकडे गोविंदांच्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील एका गावात आगळावेगळा गोपाळकाला साजरा केला जातो. 'विहिरीवरची दहीहंडी' म्हणून हा गोपाळकाला जगभरात लोकप्रिय आहे. 

Aug 27, 2024, 12:21 PM IST

Tuesday Panchang : आज गोपाळकाला म्हणजे दहीहंडीला वासी योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

27 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 27, 2024, 07:46 AM IST

Monday Panchang : चौथा श्रावणी सोमवारसह जयंती योगात जन्माष्टमीची उत्साह; काय सांगत सोमवारचं पंचांग?

26 August 2024 Panchang : सोमवारी श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 25, 2024, 05:09 PM IST

Janmashtami 2024 : जन्माष्टमीला द्वापर युग! पूजा करताना 'ही' चूक अजिबात करु नका! पूजा विधी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Krishna Janmashtami 2024 : कृष्ण जन्माष्टमीला यंदा अतिशय श्रावण सोमवार आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. जन्माष्टमीच व्रत केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे. पण श्रीकृष्णाची पूजा करताना अजिबात काही चुका करु नका. 

Aug 25, 2024, 03:39 PM IST

Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? यंदा फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त; 'असे' करा जन्माष्टमी व्रत

Janmashtami 2024 Date :  श्रीकृष्ण म्हणजे विरपुरुषांचा कौस्तुभमनी, यशस्वी, मुत्सद्दी, विजयी योद्धा, धर्मसाम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल - भक्ताभिमानी, ज्ञानियांची - जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरु. या बाळकृष्णाची जन्माष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी कधी आहे जाणून घ्या. 

Aug 20, 2024, 03:22 PM IST