kriti sanon

मायभूमीसाठी प्राणांची आहूती मागणाऱ्या 'पानिपत'च्या युद्धाची झलक पाहा

चित्रपटाच्या ट्रेलरमधून गतकाळाची सफर 

Nov 5, 2019, 12:46 PM IST

शम्मी कपूरच्या अंदाजात दिलजीत क्रितीला म्हणतोय 'मै दिवाना तेरा'

दिलजीत लवकरच 'अर्जुन पटियाला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jun 26, 2019, 04:00 PM IST

बहुचर्चित 'अर्जुन पटियाला'चा ट्रेलर प्रदर्शित

पाहा 'अर्जुन पटियाला' ट्रेलर

Jun 20, 2019, 02:40 PM IST

बहुचर्चित 'अर्जुन पटियाला' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

'अर्जुन पटियाला'तील कलाकार खास अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

Jun 18, 2019, 07:23 PM IST

'लुका छुपी' सिनेमाने ९ दिवसात कमवले एवढे कोटी

सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी केली होती.

Mar 10, 2019, 04:09 PM IST

'लुका छुपी' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'लुका छुपी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. 

Mar 2, 2019, 05:04 PM IST

पाहा कृति सेननचा बोल्ड अंदाज

पाहा हे बोल्ड फोटो 

Dec 18, 2018, 04:49 PM IST

'स्‍त्री' सिनेमाचे नवे गाणे रसिकांच्या भेटीला!

राजकुमार राव आणि कृती सेनन ही जोडी बरेली की बर्फी सिनेमातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Aug 22, 2018, 01:05 PM IST

व्हिडिओ : ...अन् कृतीची बहिण धपकन् पडली!

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतसोबत आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. 

Jul 28, 2018, 12:18 PM IST

आयपीएलच्या मेगा-फायनलमध्ये क्रिती सेनॉन करणार परफॉर्म

आयपीएलच्या मेगा-फायनलचा मुकाबला थोड्याच वेळात सुरु होणार आहे.

May 27, 2018, 04:28 PM IST

'बागी-२' सिनेमा प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्री कृती सेनॉनने केलं मोठ वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनने पुन्हा एकदा अभिनेता टायगर श्रॉफ सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री कृती सेनॉन आणि टायगर श्रॉफ यांनी 'हीरोपंती' सिनेमात काम केलं. २०१४ मध्ये आलेल्या 'हीरोपंती' सिनेमातून कृती आणि टायगरने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.

Mar 30, 2018, 09:11 PM IST

'हाऊसफुल्ल 4'मध्ये अक्षयकुमारसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री

अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला या जोडगोळीच्या 'हाऊसफुल्ल'ने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. सोबतच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला तुफान दाद दिली. आता या चित्रपटाच्या सीरीजमधील चौथा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Mar 22, 2018, 05:26 PM IST

आशुतोष गोवारीकर घेऊन येत आहेत पानिपत...

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mar 14, 2018, 12:41 PM IST

लक्मे फॅशन वीक २०१८ : अभिनेत्री कृती सेननचा जलवा

लक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर तरुण तहलानीसाठी अभिनेत्री कृती सेननने रॅंप वॉक केला.

Feb 3, 2018, 06:47 PM IST