krunal pandya

Hardik Pandya: स्टंपला बॉल लागूनही नॉट आऊट राहिला हार्दिक...परंतु शेवटी मोठ्या भावाकडून झाला घात

आजच्या सामन्यात हार्दिक पंड्या स्टंपला बॉल लागून देखील नॉट आऊट राहिलेला दिसला. मात्र शेवटी कृणाल पंड्यानेच लहान भावासोबत घात केला.

May 7, 2023, 09:28 PM IST

"आज पप्पा जिवंत असते तर...", भावाला कॅप्टन पाहून Hardik Pandya भावूक; पाहा Video

Hardik Pandya emotional: सामन्यापूर्वी (GT vs LSG) टॉसच्यावेळी कर्णधार म्हणून भावा-भावांची उपस्थिती (Krunal Pandya) हा दोन्ही बंधुंसाठी खास आणि भावनिक क्षण होता. टॉसवेळी बोलताना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वडिलांची आठवण काढली.

 

May 7, 2023, 05:33 PM IST

IPL मध्ये Pandya Brothers चा जलवा, रचला इतिहास; कोणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं!

First brothers pair in IPL history: आयपीएलची स्टार जोडी म्हणजे पांड्या बदर्सने (Pandya Brothers) यंदा अनोखा विक्रम रचला आहे. त्यामुळे सध्या हार्दिक (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्या नावाची चर्चा होताना दिसतेय.

May 4, 2023, 05:10 PM IST

Gautam Gambhir : गंभीरचा पुन्हा रूद्र अवतार? विराटनंतर आता थेट अंपायरला भिडला!

Gautam Gambhir : नुकतंच झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. तर त्यानंतर आता गंभीर थेट अंपायरशी भिडताना कॅमेरात कैद झालाय. 

May 3, 2023, 09:02 PM IST

LIVE सामन्यात आयुष बदोनीने दिली flying kiss; धोनीही बघतच राहिला; पाहा Video

Ayush Badoni,LSG vs CSK: बडोनीने दीपक चहरच्या बॉलवर चौकार खेचून फक्त 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचवेळी त्याने सर्वांसमोर प्रेक्षकांना फ्लाईंग किस्स (flying kiss) दिली. त्याचा एक व्हिडीओ व्हारयल (Viral Video) झाला आहे. 

May 3, 2023, 07:51 PM IST

GT vs LSG: विकेट गेल्यानंतर Shubman Gill ला कोणी दिली फ्लाईंग किस, व्हिडीयो होतोय व्हायरल

आजच्या सामन्यातंही तो चांगला खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आलेला नाही.

Apr 22, 2023, 06:14 PM IST

टीम इंडियाचा कर्णधार 'KGF 3' मध्ये दिसणार? रॉकी भाई सोबतचा फोटो होतोय व्हायरल!

Team india T20 Captain Hardik Pandya: तिसरा भाग देखील (KGF 3) लवकर यावा, अशी चाहते मागणी करत असतानाच हार्दिक पांड्याची (Hardik Pandya Post) एक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

Dec 30, 2022, 05:02 PM IST

गुडन्यूज! पंड्या कुटुंबियांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन

पंड्या कुटुंबियांच्या घरी हलला पाळणा, चिमुकल्याचे नावही केलं जाहीर  

Jul 24, 2022, 03:03 PM IST

तुझ्या या यशामागे...; कृणाल पंड्याकडून हार्दिकसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट

गुजरातच्या या धमाकेदार विजयानंतर हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याचं कौतुक केलंय

Jun 1, 2022, 10:57 AM IST

एका कॅचसाठी दोघं धावले आणि पुढे जे घडलं ते हैराण करणार.... पाहा व्हिडीओ

दोघांनी मिळून नक्की कॅच पकडला की ड्रॉप केला पाहा व्हिडीओ 

May 16, 2022, 10:00 AM IST

IPLवर वर्चस्व असणारी 'ही' पाच कुटुंब तूम्हाला माहितीयत का ? जाणून घ्या...

आयपीएल (IPL 2022) सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. अवघ्या काही दिवसातंच 15 व्या हंगामाचा विजेता ठरणार आहे.तत्पुर्वी आयपीएलवर वर्चस्व असणाऱ्या 5 कुटुंबातील जोडप्यांची माहिती देणार आहोत. नेमके हे 5 कुटुंब कोण आहेत, ते या बातमीत जाणून घेऊयात.  

May 14, 2022, 02:52 PM IST

ज्याची भीती तेच घडलं! दीपक हुड्डामुळे पुन्हा कृणाल पांड्याचं डोक 'फिरलं'

कृणाल पांड्याची सटकली! दीपक हुड्डामुळे पुन्हा संतापला पाहा व्हिडीओ 

Apr 30, 2022, 09:26 AM IST

कधी काळी होती दुश्मनी क्रिकेटच्या मैदानात पुन्हा रंगली मैत्री....

करिअर संपवण्याची धमकी देणाऱ्यासोबत रंगला मैत्रीचा डाव, क्रिकेटप्रेमींनी घेतली अशी फिरकी...पाहा फोटो 

Apr 20, 2022, 10:29 AM IST

मैदानाबाहेर कट्टर शत्रू IPL मुळे पक्के मित्र, एकमेकांना म्हणतात...

ज्याने करिअर संपवण्याची दिली धमकी त्याच्याशीच जवळीक, आता गळ्यात गळे घालून...

 

Apr 8, 2022, 12:55 PM IST