kulgam

Jammu Kashmir: चकमकीत भारतीय जवानांकडून 1 दहशतवादी ठार; शोध मोहिम सुरू

 जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या हाती मोठ यश

Jul 25, 2021, 08:34 AM IST

Jammu Kashmir : भाजप नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्यानं खळबळ

हल्ल्यात तिघांचाही मृत्यू 

 

Oct 29, 2020, 10:32 PM IST

जम्मू-काश्मीर : चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील नगनाद चिमर भागात सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन अतिरेकी ठार मारले. 

Jul 17, 2020, 10:18 AM IST

काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाचे मोठे यश

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

May 30, 2020, 12:29 PM IST

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान

गेल्या काही दिवसांमध्ये सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. 

Apr 27, 2020, 10:56 AM IST

जम्मू-काश्मीरमधील यारीपोरातून स्फोटके जप्त; एकाला अटक

जम्मू-काश्मीर पोलिसांनी यारीपोरातील अय्यूब राठेरला अटक केली आहे.

Mar 13, 2019, 11:21 AM IST

Jammu Kashmir : सुरक्षादलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगामात दहशतवादी लपले असल्याची शक्यता, शोधमोहिम सुरू

Feb 10, 2019, 11:23 AM IST

कुलगाममध्ये सेनेच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, चकमक सुरू

दहशतवाद्यांनी १ राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर गोळीबार केलाय

Nov 22, 2018, 09:13 AM IST

जम्मू काश्मीर: तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमक अद्याप सुरू

जम्मू काश्मीरमधील कुलगामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू होती

Jul 22, 2018, 08:11 AM IST

जम्मू कश्मीर: कुलगाममध्ये पोलिसांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करत हल्ला केला

Oct 14, 2017, 06:31 PM IST

कुलगाममध्ये २ दहशतवादी ठार, शोपियामध्ये ३ दहशतवाद्यांना घेरलं

जम्मू-काश्मीरमध्ये दहशवताद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगाममध्ये सुरक्षा रक्षकांना २ दहशवताद्यांना ठार केलं आहे. तर शोपियामध्ये ३ दहशवताद्यांना जवानांनी घेरलं आहे. शोपियामध्ये चकमकीत एक मेजर आणि एक जवान शहीद झाला आहे. तर जवान जखमी झाला आहे.

Aug 3, 2017, 09:16 AM IST

कॅश वॅनवर दहशतवाद्यांचा हल्ला, ५ पोलीस शहीद

जम्मू-कश्मीरमधील गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँकेच्या कॅश वॅनवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये ५ पोलीस शहीद झाले आहेत. बँकेच्या २ कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. 

May 1, 2017, 06:31 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये कुलगामच्या पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा गोळीबार

दहशतवाद्यांनी मंगळवारी कुलगामच्या यारीपोरामध्ये पोलीस स्टेशनवर फायरिंग केलंय. या हल्ल्यात कुणालीही इजा झाल्याची अद्याप बातमी नाही.

Oct 4, 2016, 11:18 PM IST

लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईंड अबू कासिमला भारतीय जवानांकडून कंठस्नान

लष्कर-ए-तोयबा काश्मीरमधला म्होरक्या अबू कासीमला कंठस्नान घालण्यात बीएसएफच्या जवानानां यश आलंय. दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत अबू कासीम मारला गेलाय. कुलगाममध्ये अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती सध्या पुढे येतेय.

Oct 29, 2015, 08:42 AM IST