kundali

मिथुन राशीत गोचर करताच बुधाने बनवला भद्र राजयोग; 'या' राशींना लाभाच्या संधी

Bhadra Rajyog: भद्र राजयोगाच्या तयार झाल्याने विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशीचे लोकांना यावेळी लाभ मिळणार आहे.

Jun 20, 2024, 06:33 PM IST

Shani : 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, छप्पडफाड धनवर्षाव

Shani in Kumbh : ज्योतिषशास्त्रानुसार जाचकाच्या कुंडलीतील कुठल्या घरात कोणता ग्रह आहे यावर त्यांचं भाग्य अवलंबून असतं. कुंडलीतील शनिदेवाची स्थिती अतिशय महत्त्व पूर्ण आहे. न्यायदेवात शनिदेवामुळे जाचकाला संकटांचा सामना करावा लागतो. तर काहीच जाचकांवर शनिदेवाची कृपा बरसते. 

Jul 28, 2023, 12:57 PM IST

'या' राशीच्या कुंडलीत जन्मापासून असतो Raj Yoga ! कायम जगतात राजासारखं आयुष्य

Raj Yoga : आपल्याला असे अनेक लोक भेटतात ज्यांची श्रीमंती पाहून आपल्याला हेवा वाटतो. जन्मापासून ही लोक पैशांत खेळत असता. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतच राजासारखं आयुष्य असतं. 

Jul 21, 2023, 08:50 AM IST

Kalsarpa Yoga आणि Visha Yoga कसा बनतो? तो दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय

तुमच्या कुंडलीत घरात कुठला ग्रह असतो त्यानंतर तिथे दुसरा ग्रह आल्यावर ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यातून शुभ किंवा अशुभ योग तयार होतो. कुंडलीत विष योग आणि कालसर्प योग कसा तयार होतो? 

May 27, 2023, 12:50 PM IST

नवरात्रीच्या सातव्या दिवशी चमकेल या राशींचं भाग्य.. होईल फायदाच फायदा.. जाणून घ्या आजच राशिभविष्य

परिस्थिती अनुकूल असेल मात्र  कौटुंबिक वातावरणात थोडा  ताण असेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

Oct 2, 2022, 07:01 AM IST

अतिशय प्रभावशाली आहे पत्रिकेतील हा योग, गरीब व्यक्तीलाही मिळेल अमाप पैसा

पत्रिकेतील हा योग तुम्हाला मालामाल करेल  

Jan 18, 2022, 05:17 PM IST

Ganesh Chaturthi 2021: आज गणेश चतुर्थी, आपल्या राशीनुसार गणपती बाप्पाची अशी पूजा करा

Ganesh Chaturthi :भाविकांची प्रतीक्षा संपली. आज (10 सप्टेंबर, शुक्रवार) भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) रोजी गणपती बाप्पा घरोघरी बसतील आणि 10 दिवस आपल्या भक्तांसोबत राहतील. 

Sep 10, 2021, 08:38 AM IST