kyunki saas bhi kabhi bahu thi

Video : 26 वर्षांपूर्वी कशा दिसायच्या स्मृती इराणी? 'मिस इंडिया' स्पर्धेतील रॅम्प वॉक पाहून सगळेच थक्क

Video Viral : नाव सांगितलं म्हणून, नाहीतर ओळखताही येत नाहीय... स्मृती इराणी यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीय. 

 

Dec 10, 2024, 03:00 PM IST

'जुलाब, उलट्या आणि....' मृत्यू आधी काय घडलं? अभिनेत्याच्या पत्नीनं सांगितला घटनाक्रम

Vikas Sethi Wife On His Death : विकास सेठीची पत्नी जान्हवीनं त्याच्या निधनानंतर नक्की त्याला काय काय झालं होतं त्याचा खुलासा केला आहे. 

Sep 9, 2024, 12:32 PM IST

'...म्हणून मी तो चित्रपट नाकारला', तब्बल 23 वर्षांनी स्मृती इराणींचा खुलासा

या चित्रपटात अभिनेत्री प्रिती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया या तिघी मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Apr 5, 2024, 06:01 PM IST

'डोक्यात यशाची हवा गेली अन्...' रोनित रॉयने सांगितलं दारू कशी सुटली?

Ronit roy On alcohol struggle : रोनितने सांगितले की, तो दारूच्या नशेत सेटवर येऊ लागला. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागला. पण नंतर मुलीमुळे त्याने दारू सोडली.

Dec 10, 2023, 08:58 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ,अ‍ॅक्टींगची ऑफर नसल्याने कराव लागलं 'ते' काम

इंडस्ट्रीतल्या लोकांवर नाराज, कोणचं मदतीला आलं नाही, खरंच इतक्या वाईट परीस्थितीतून जातेय ही अभिनेत्री, कोण आहे ही अभिनेत्री?

Sep 19, 2022, 05:46 PM IST

'क्योंकी सास भी...' फेम अभिनेत्याचा मृतदेह या अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ

हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला.

Feb 17, 2022, 04:13 PM IST

छोट्या पडद्यावर पुन्हा दाखल होणार 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका

'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज....

 

Feb 16, 2022, 03:58 PM IST

'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेला 21 वर्षे पूर्ण, पहा कशा दिसायच्या स्मृती इराणी

2000 ते 2008 या काळात प्रसारित झालेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या शोमध्ये स्मृती इराणी यांनी  तुलसी विरानीॆची भूमिका साकारली होती.

Jul 4, 2021, 08:32 PM IST

'क्योंकि सांस' मधील या अभिनेत्रीकडे आईच्या उपचारासाठी पैसे नाहीत!

एकेकाळी टीव्ही जगतातील प्रसिद्ध मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेतील कलाकार जया भट्टाचार्य सध्या आर्थिक विवंचनेत आहे. स्मृती इराणीसह काम करणारी अभिनेत्री जयाने पायल ही भूमिका साकारली होती. हे पात्र अनेकांच्या पसंतीस उतरले होते. सध्या अभिनेत्री जया कामाच्या शोधात आहे. 

Dec 13, 2017, 08:44 AM IST

लाडक्या 'बा'नं घेतला जगाचा निरोप!

छोट्या पडद्यावर एकेकाळी लोकप्रिय झालेली मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये दिसलेल्या 'बा'चं म्हणजेच अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचं निधन झालंय. त्या ७८ वर्षांच्या होत्या. गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होत्या. 

May 20, 2015, 10:54 AM IST