labor

मांजरीला वाचवताना 6 जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले, अहमदनगरमधील धक्कादायक घटना

अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नेवासा येथे मांजरीला वाचवताना सहाजण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले आहेत. बुडालेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

 

Apr 9, 2024, 06:50 PM IST

आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी (Sidhi Distrcit) जिल्ह्यात एका व्यक्तीने आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. थेट मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओची दखल घेतली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी प्रवीण शुक्ला याला अटक केली आहे. 

 

Jul 5, 2023, 08:41 AM IST

ESIC Covid-19 Relief Scheme:कोरोनाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मिळणार मासिक पेंशन

  ESIC covid 19 Relif Scheme जगभरात कोविड 19 च्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. एम्प्लॉय स्टेट इंश्योरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ESIC ने नुकतेच कोविड रिलिफ योजनेला मंजूरी दिली आहे.

Jun 21, 2021, 05:21 PM IST

एक बाप ११ वर्षाच्या मुलीचं प्रेत खांद्यावर नेत होता, आणि समोरुन येणारा त्याला मोठं दु:ख देवून जात होता, कारण

 कोरोनात माणुसकीला जरुर साथ द्या, हे नेहमीचे साधे दिवस नाहीत, हे संकटातील दिवस आहेत. अडचणीत असलेल्यांना जी मदत शक्य असेल ती करा.

May 21, 2021, 10:02 PM IST

फेरनोंदणी न झालेल्या या 4.5 लाख कामगारांनाही मिळणार मदत - कामगार मंत्री हसन मुश्रीफ

कोविड-19च्या (COVID-19) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत तातडीने पोहोचविण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.  

Apr 16, 2021, 08:15 AM IST

कोकण विभागातून ३.१५ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर रवाना

कोकण विभागातील विविध जिल्ह्‌यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले.

May 23, 2020, 07:23 AM IST

राज्य सरकारकडून कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा - कामगार मंत्री

 ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहेत.

May 21, 2020, 07:22 AM IST

'AMPHAN' चा मोठा कहर, पश्चिम बंगालमधील अनेक भागात मुसळधार पाऊस

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात जोरदार वादळासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

May 20, 2020, 03:43 PM IST

'मजुरांना श्रमिक रेल्वे सोडण्याकरिता संबंधित राज्याच्या परवानगीची गरज नाही'

मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मोदी सरकाने मोठा निर्णय घेतला आहे.  

May 20, 2020, 10:43 AM IST

अम्फान चक्रीवादळाच्या रौद्ररुपाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या ४१ तुकड्या तैनात

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचा उपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. 

May 20, 2020, 09:23 AM IST

अम्फान चक्रीवादळाचा धोका : ओडिशा, पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द

'अम्फान' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जाहीर केले की पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी तीन श्रमिक स्पेशल गाड्या २१ मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

May 20, 2020, 07:42 AM IST

नाशिकमधून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात मजूर विशेष रेल्वेने रवाना

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर कण्यात आले. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. काही जण अडकलेत.  अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या प्रवाशांना विशेष गाडीने रवाना  करण्यात आले.  नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशचे ८४५ लोक रवाना झालेत. 

May 2, 2020, 03:07 PM IST

परप्रांतीय मजुरांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या सोडा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

 मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली लआहे.  

Apr 23, 2020, 02:41 PM IST

सातारा-पुणे रस्त्यावरच्या खंबाटकी घाट धोक्याचा

सातारा-पुणे रस्त्यावरच्या खंबाटकी घाट धोक्याचा 

Apr 10, 2018, 08:40 PM IST