lady gaga

शाहरूख खाननं लेडी गागाला त्याच घड्याळ गिफ्ट देण्याचा हट्ट धरला अन्...

Shahrukh Khan Lady Gaga video : शाहरूख खान आणि लेडी गागा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाची खुपच चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Jul 9, 2023, 10:53 PM IST

पॉप स्टार लेडी गागा शिकतेय संस्कृत...

'लोका: समस्ता: सुखिनोभवंतु'

Oct 20, 2019, 08:05 PM IST

OSCARS 2019 : जाणून घ्या यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील ड्रेसकोडविषयी

लेडी गागा कोणत्या रुपात सर्वांसमोर येणार ?

Feb 22, 2019, 01:08 PM IST

रणवीर सिंंहपाठोपाठ आता लेडी गागा, ब्रायन अ‍ॅडम्सही नाही झळकणार IPL 11 च्या ओपनिंंग सेरेमनी सोहळ्यात

7 एप्रिलपासून आयपीएलचं 11 पर्व रंगणार आहे. दोन वर्ष आयपीएलमध्ये बॅन असलेली चैन्नई सुपरकिंग, मुंबई इंडियंस विरूद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी एक रंगतदार ओपनिंग सेरेमनीचा सोहळा रंगणार आहे. 

Apr 2, 2018, 03:01 PM IST

पॉप गायिका लेडी गागा ओशाळली, अचानक गळाले कपडे

 न्यूयॉर्कच्या रस्त्यावर हातात पिझ्झाचा बॉक्स घेऊन जाणाऱ्या गायिका लेडी गागाला एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले. ती रस्त्याने जात असताना अचानक तिने घातलेले कपडे ओपन झाले आणि खाली पडले. २९ वर्षीय गागा एमॅड्यूस पिझ्झा रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली. 

Jun 25, 2015, 06:35 PM IST

लेडी गागा झाली 'एन्गेज'!

पॉप स्टार लेडी गागानं अखेर आपण नात्यात अडकल्याचं जाहीर केलंय. 'शिकागो फायर'चा अभिनेता टेलर किन्नी याच्यासोबत लेडी गागा 'एन्गेज' झालीय. 

Feb 17, 2015, 06:43 PM IST

माझ्यावर किशोरवयात बलात्कार - पॉप स्टार लेडी गागा

पॉप स्टार लेडी गागाने मोठा खुलासा केलाय. माझ्यावर किशोरवयात बलात्कार झाला होता. हा काळ दु:खदायक होता. हा हादऱ्यातून आपण काही काळ घालवलाय. मला या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी भावनिक उपचार घेण्याची वेळ आली.

Dec 3, 2014, 12:36 PM IST

लेडी गागाची `नग्न योगासनं,`हिंदूंची दुखावली मनं!

अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने पॉपस्टार लेडी गागाच्य़ा विरोधात निषेध नोंदवला आहे. लेडी गागाच्या नग्न व्हिडिओ अल्बमवर त्यांनी कडक टीका केली आहे. आपल्या व्हिडिओत लेडी गागाने नग्न होऊन योगासनं करत योगासनांची टर्र उडवल्याचं या हिंदू संघटनेचं म्हणणं आहे.

Aug 14, 2013, 04:01 PM IST

लेडी गागा म्हणते, विवस्त्र होऊनच गाणार

पॉप स्टार लेडी गागा ही आपल्या गाण्याप्रमाणेच तिच्या हरकतीनेही चर्चेत असते. लेडी गागा आता लवकरच अशी काही गोष्ट करणार आहे की, ज्याने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसणार आहे.

Sep 7, 2012, 04:27 PM IST