Lakhimpur Kheri Violence: आशीष मिश्राची तुरुंगातून सुटका; मागच्या दाराने मंत्र्यांच्या मुलाला सोडलं
Lakhimpur Kheri Ashish Mishra Released From Jail: केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असलेल्या आशीष मिश्राला आज तुरुंगामधून सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनीच दिली असून न्यायालयाचे तसे आदेश होते असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
Jan 27, 2023, 10:52 PM ISTदेशात अन्नदात्या शेतकऱ्याला संपण्याचं षडयंत्र, शिवसेना पूर्ण ताकदीने बंदमध्ये उतरणार - संजय राऊत
उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांनी बंद पुकारला आहे
Oct 9, 2021, 04:42 PM ISTLakhimpur Kheri Violence: नवज्योत सिंग सिद्धू यांचं धरणं आंदोलन, आरोपींच्या अटकेपर्यंत हटणार नाही
लखीमपूर खेरी इथं नवज्योतसिंग सिद्धू यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यानंतर ते उपोषणाला बसले
Oct 8, 2021, 10:22 PM ISTLakhimpur Kheri Violence: पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आशिष मिश्राच्या दोन साथीदारांना अटक
लखीमपूर हिंसाचारप्रकरणावर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी स्वत:च्याच पक्षाला प्रश्न विचारले आहेत
Oct 7, 2021, 04:56 PM ISTLakhimpur Kheri Violence : आता हुकूमशाही, खून आणि बलात्कार करणारे जेल बाहेर - राहुल गांधी
Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेश (UP) सरकार फक्त आम्हाला थांबवत आहे. परंतु इतर पक्षाचे लोक जात आहेत. खून आणि बलात्कार करणारे जेल बाहेर आहेत, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली.
Oct 6, 2021, 10:50 AM ISTLakhimpur Kheri Violence: लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी - संजय राऊत
Lakhimpur Kheri Violence: ज्या देशाने दीड वर्षे गुलामगिरी सहन केली. त्या देशात न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारले जात आहे, असे प्रतिवादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.
Oct 6, 2021, 10:22 AM ISTराहुल गांधी आज दोन CMसह लखीमपूरला जाणार, योगी सरकारने दौऱ्याला परवानगी नाकारली
Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) येथील हिंसाचारानंतर आता या मुद्यावर राजकारण तापले आहे.
Oct 6, 2021, 08:32 AM ISTLakhimpur Kheri Violence : देशातील लोकशाही भ्रष्ट झाली आहे? संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली निवासस्थानी भेट घेतली, या भेटीत लखीमपूर हिंसाचार घटनेवर चर्चा झाली
Oct 5, 2021, 05:23 PM ISTLakhimpur Kheri Violence : आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रियंका गांधी यांना अटक, या कलमातंर्गत गुन्हा दाखल
लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना काल प्रियंका गांधी यांना सीतापूरमध्ये रोखण्यात आलं होतं
Oct 5, 2021, 03:31 PM ISTVIDEO : लखीमपूर हिंसेचा व्हिडिओ व्हायरल, शेतकऱ्यांना चिरडताना दिसली गाडी
लखीमपूर खेरी हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Oct 5, 2021, 02:57 PM ISTलखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक - शिवसेना
Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
Oct 5, 2021, 01:25 PM ISTभाजपवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल; शेतकऱ्यांवर हा हल्ला, या घटनेच्या चौकशी करा - शरद पवार
Attack on Farmers : लखीमपूरच्या घटनेवरून केंद्र सरकार आणि भाजपवर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
Oct 5, 2021, 12:31 PM ISTLakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशात भाजपचं तालिबानी राज! नाना पटोले यांचा हल्लाबोल
पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटणे भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का?, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे
Oct 4, 2021, 03:21 PM ISTLakhimpur Kheri Violence : प्रियंकांची गांधी'गिरी'! हातात झाडू घेऊन केली गेस्ट हाऊसची साफसफाई
पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत गेस्ट हाऊसवर थांबवलं
Oct 4, 2021, 02:22 PM IST