''सीमावाद सामोपचाराने सोडवण्यावर भर'' 'जत वादावर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
राज्याराज्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, Karnatak मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, तर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात...
Nov 23, 2022, 03:43 PM IST'तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल' संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात 'एकही गाव...'
जतवर कर्नाटकची वक्रदृष्टी! कर्नाटकचे मुख्यमंत्री Basavaraj Bommai यांचा जत तालुक्यावर दावा, राज्यातील राजकारण तापलं
Nov 23, 2022, 02:57 PM ISTAmaravati News: शिक्षकाचं वर्गात धक्कादायक कृत्य, पालकांपासून विद्यार्थी हैराण
Drunk Teacher: शाळेत लहान मुलांना चांगले आदर्श (Role Models) मिळावेत म्हणून पालक त्यांच्या लहान मुलांना शाळेत शिकवायला पाठवतात परंतु अशा या घटनेमुळे मात्र आता लहान मुलांना (Childrens) शाळेतही कसं पाठवायचं असा प्रश्न पालकांना पडू शकतो.
Nov 23, 2022, 01:23 PM ISTसाई रिसॉर्टच्या तोडकामाला स्थगिती, अनिल परब यांचा किरीट सोमय्यांना सवाल
Sai Resort Demolition : दापोलीमधल्या साई रिसॉर्टच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा सोमय्यांचा आरोप, तर सोमय्यांकडून जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा अनिल परब यांचा आरोप
Nov 22, 2022, 02:13 PM IST'ती' संवेदनशील वस्तू घेऊन जवानाला डान्स करणं पडलं महागात; पाहा पुढे काय झालं...
आजकाल अनेक ठिकाणी डान्स आणि गाणं बजावणं सगळीकडेच सुरू असतं. त्यामुळे सध्या अशाप्रकारचे कार्यक्रमही खूप ठिकाणी होऊ लागले आहेत.
Nov 22, 2022, 02:10 PM ISTफुटबॉल खेळताना मैदानात चिमुकल्याचा अंत, कुटुबीयांवर दु:खाचा डोंगर
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील इयता सहावीच्या विद्यार्थांचा फ़ुटबाँल खेळतांना भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Nov 9, 2022, 01:28 PM ISTरोबोटलाही कळलं स्वच्छतेचं महत्व, चक्क शहरातल्या नालेसफाईचं काम घेतलं हाती... पाहा 'हा' व्हायरल video
हल्ली नालेसफाई (Drainage) हा भाग सगळीकडेच महत्त्वपुर्ण ठरला आहे.
Nov 8, 2022, 04:35 PM ISTतलाव झाला महाकाय गटार; नागरिक त्रस्त... वाचा नेमंक कारण काय?
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रामाळा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने सध्या चंद्रपूरकर (Chatrapur) त्रस्त झाले आहेत. सामाजिक संघटनांच्या दबावानंतर कोरोना काळात या तलावातील पाणी सोडून तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात झालेल्या या कामामुळे रामाळा तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. (people in chadrapur faces dirty water in lake troubles the citizens)
Nov 4, 2022, 06:25 PM ISTमित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!
पीडित तरुण कोल्हापूरमधील एका मोठया कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतोय. 2020 मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रंसोबत एका फार्म हाऊसवर (Fram House) पार्टी करण्यासाठी गेला होता.
Nov 4, 2022, 06:12 PM ISTरेस्क्यू टीमला मोठं यश... अखेर 19 दिवसांनी तो सापडला!
दागिन्यांच्या मोहापोटी वास्तुशास्त्र सल्लागार मित्राचा खून करून त्याचा पोत्यात भरून नीरा नदीत (Nira River) फेकलेला मृतदेह अखेर जवळपास 19 दिवसांनी शोधण्यात स्थानिक रेस्क्यू टीमला यश आलं आहे.
Nov 4, 2022, 05:23 PM ISTपंकजा मुंडेंचा आणखी एक पराभव; 30 वर्षांचा गड कोसळला...
पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे प्राबल्य बीड जिल्ह्यामध्ये असल्याचं समोर आले.
Nov 3, 2022, 05:02 PM ISTशंकर महाराज समाधीस्थळी प्रकटदिन सोहळ्या निमित्त लोटला लाखो भक्तांचा जनसागर
सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील श्री.शंकर महाराज समाधी स्थळी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त पहाटे चार वाजल्यापासून भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
Nov 1, 2022, 03:18 PM ISTसावधान! शहरात वेगाने पसरतंय डोळ्यांची साथ
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डोळ्याच्या साथ पसरली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.
Nov 1, 2022, 02:47 PM IST